1 min read

खान्देश पुणे एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी-डॉ रवींद्र भोळे

Loading

उरुळी कांचन पुणे: जळगाव/भुसावळ ते पुणे special रेलवेची ( रेल्वे)-(खान्देश Express)
जळगाव जिल्ह्यातील नागरीकांची कीत्येक वर्षांची मागणी असून खान्देश ते पुणे एक्सप्रेस अजूनही सुरु झालेली नाही . दररोज लोक आपला जीव मुठीत घेऊन खासगी ट्रॅव्हल्स ने प्रवास करतात . त्या साठी खान्देश पुणे एक्स्प्रेस सुरू करावी अशी मागणी जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे यांनी पत्राद्वारे केलि आहे मोठ्या संख्येने खान्देशातील लोक,विद्यार्थी पुण्यासाठी प्रवास करीत असतात. ही एक्स्प्रेस नागरिकांना पुणे येथे किँवा जळगाव / भुसावळ येथे सोडणार असेल तरच तीला मोठा प्रतिसाद मिळेल अशि मागणी चंद्रकांत चौधरी पुणे, जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे ह्यांनी केलि आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *