1 min read

माऊलीचा नृत्याचा लायन्स एक्सगजरपोत प्रथम क्रमांक

Loading

माऊलीचा नृत्याचा लायन्स एक्सगजरपोत प्रथम क्रमांक

अमळनेर (प्रतिनिधी):-
येथील खा शि मंडळ संचलित कै.र.सा.पाटील शाळेतील विद्यार्थ्यांनी लायन्स एक्स्पोत माऊलीचा गजर या गीतावर समूह नृत्य सादर केले.चिमुकल्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केल्याने त्यांना प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.नृत्यात कृतिका वाडेकर,प्रांजल पाटील,किंजल मराठे,नेहल माळी, भाग्यश्री पाटील,हिरकणी पाटील,सानिया पिंजारी, चेतश्री वाडेकर,श्रद्धा महाजन,श्रावणी साळुंखे,रोशनी शिंगाने,रोशनी पाटील, वैष्णवी पाटील,पूर्वी पाटील,दक्षता महाजन,दिशा पाटील,यश पाटील,हर्ष पाटील, देवांश सुर्यवंशी,राज पाटील यांचा सहभाग होता.या विद्यार्थ्यांना शालेय समिती चेअरमन प्रदीप अग्रवाल व खा.शी.मंडळाचे चेअरमन तसेच संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले.स्वप्ना पंढरीनाथ शिसोदे,अनंतकुमार धर्मराज सूर्यवंशी,सुरेखा शशिकांत देसले,जागृती प्रभाकर दहिवदकर,बबिता मधुकर चौधरी,वैशाली जगन्नाथ साळवे, दिलवरसिंग भरतसिंग पाटील,प्रशांत बन्सीलाल पवार,वैशाली कोळी या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.व कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शन प्रशांत बन्सीलाल पवार सरांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *