बातमी
हिंजवडी हिल्स फेस :-2 अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिन संपन्न…_
![]()
हिंजवडी हिल्स फेस :-2 अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिन संपन्न…_🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 भारत देशाचा ७५ वा प्रजासत्ताकदिन आज हिंजवडी हिल्स फेस :- 2 नेरे दत्तवाडी येथे मोठ्या आनंदात संपन्न झाला. सोसायटीचे सेक्रेटरी विल्सम खाडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन रोहन फोंडेकर उपस्थित होते.सोसायटीचे सदस्य आणि प्रतिष्ठित रहिवाशी, महिला , लहान मुले/मुली यावेळी मोठ्या संख्याने उपस्थित होते […]
मराठा आंदोलनकर्ते मुंबईच्या वेशीवर
सरकारची लक्तरे वेशीवर टांगणार!
![]()
मराठा आंदोलनकर्ते मुंबईच्या वेशीवरसरकारची लक्तरे वेशीवर टांगणार! (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचा मुंबईहून ग्राऊंड रीपोर्ट) मनोज जरांगे यांचा आंदोलकांचा मोठा जथ्था नवी मुंबई वाशी येथेच आज मुक्काम करणार आहे. मराठा आरक्षण संदर्भात आज रात्रीपर्यंत शासनाने कोणताही निर्णय न घेतल्यास उद्या सकाळी आपल्या समर्थकासह मनोजरांगे मुंबईकडे कुच करतील आणि आझाद मैदानावर आपली भूमिका स्पष्ट करतील. आपल्या […]
शिरूड येथील
व्हि.झेड.पाटील हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिवस साजरा
![]()
शिरूड येथीलव्हि.झेड.पाटील हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिवस साजरा अमळनेर प्रतिनिधीशिरूड ता.अमळनेरयेथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील ध्वजारोहण श्रीमती.पुष्पलता अशोक पाटील ग्रा.वी.शि.संस्था चे संचालिका तथा स्थानिक चेअरमन ) यांच्या हस्ते करण्यात आला . प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील एस.एस.सी सन २०२२~२३परीक्षेत शाळेतील प्रथम क्रमांक व विविध विषयातील विशेष गुणवत्ता प्राप्त मिळवले त्या विद्यार्थीना बक्षीस देण्यात आले. त्याच प्रमाणे शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम […]
चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
![]()
पारोळा प्रतिनिधी-आज दि.२६/०१/२०२४ वार-शुक्रवार रोजी आपल्या चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे ७५वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी दादासो. श्री. बाळासाहेब पाटील(जेष्ठ पत्रकार, पारोळा),दादासो.श्री सुभाष पाटील (से. नि.D.O JDCC Bank), दादासो.श्री.परेश सौपुरे(शाखाधिकारी HDF Finance, Jalgaon),आप्पासो.श्री.गणेश महाजन ,संस्थेचे अध्यक्ष आण्णासो. डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर आदी उपस्थित […]
ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे प्रजासत्ताक दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
![]()
ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे प्रजासत्ताक दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरवअमळनेर:- ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.ॲड ललिता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव प्रा श्याम पाटील संचालक पराग पाटील प्राचार्य नीरज चव्हाण सर प्राचार्य प्रकाश महाजन सर उपप्राचार्य अश्विनी चौधरी पर्यवेक्षक जयश्री भोसले […]
अयोध्या राम मंदिर उद्घाटन समारोहाला उपस्थित महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांचे अमळनेरात जंगी स्वागत
![]()
अयोध्या राम मंदिर उद्घाटन समारोहाला उपस्थित महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांचे अमळनेरात जंगी स्वागत अमळनेर: दि.२५ जानेवारी अयोध्या येथे राम मंदिर उद्घाटन समारोहाला उपस्थित महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांचे अमळनेरात जंगी स्वागत करण्यात आले. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला अमळनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथून हंसानंद महाराज अयोध्या येथे गेले होते.जळगाव जिल्ह्यातून स्वामी हंसानंद तीर्थ जी महाराज […]
झाडी येथील अतिरिक्त चार्ज असलेले ग्रामसेवक यांचा कार्यभार काढून तात्काळ नियमित,पूर्णवेळ ग्रामसेवक द्या
![]()
झाडी येथील अतिरिक्त चार्ज असलेले ग्रामसेवक यांचा कार्यभार काढून तात्काळ नियमित,पूर्णवेळ ग्रामसेवक द्या संपूर्ण दप्तर जमा करून ग्रामसेवक व ग्रामपंचायतच्या गैरकारभाराची निष्पक्षपाती चौकशी व्हावी संभाजी ब्रिगेड च्या पदाधिकारी यांची मागणी अमळनेर प्रतिनिधीआम्ही आमच्या झाडी येथील ग्रामपंचायत गैरकारभाराच्या विरुद्ध प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2024 रोजी अमळनेर तहसील,पंचायत समितीच्या आवारात उपोषण करत आहोत. आम्ही या लोकशाही मार्गाने […]
मराठी साहित्य संमेलनात होणार खान्देशी लोककलांचे सादरीकरण
![]()
मराठी साहित्य संमेलनात होणार खान्देशी लोककलांचे सादरीकरण अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशातील लोककला आणि लोकसंगीत यांचेही सादरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे या लोककलांचे सादरीकरण त्या-त्या लोककलांचे तज्ञ व पारंपारिक पद्धतीने सादरीकरण करणारी मंडळे सादर करणार आहेत. या संमेलनात खान्देशी संस्कृतीचे […]
रयत इंग्लिश स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
![]()
रयत इंग्लिश स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजराम्हाडा कॉलनी पारिजात नगर तिसगाव ता.जि.छत्रपती संभाजीनगरशाळेचे मुख्याध्यापक श्री भारत तिरमखे प्रमुख पाहुणे श्री मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यांचे उदबोधन /खणखणीत आवाजात भाषणनाने सर्व मुले मंत्र मुग्ध झाले स्कूल चे मराठीचे शिक्षक श्री वसंत कोलते , याचे भारदस्त भाषण श्री भारत तिरमखे […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक उत्साहात संपन्न
![]()
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी- देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला… शाळेचे ध्वजारोहण संस्थेचे जेष्ठ संचालक आण्णासाहेब धर्मराज पाटील यांनी केले…शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी उपस्थित गावातील सर्व बांधवांचे शब्दसुमनाने स्वागत केले… स्काऊट शिक्षक एस के महाजन यांनी संचलन केले..शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींनी […]

