1 min read

शिरूड येथील
व्हि.झेड.पाटील हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिवस साजरा

Loading

शिरूड येथील
व्हि.झेड.पाटील हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिवस साजरा

अमळनेर प्रतिनिधी
शिरूड ता.अमळनेरयेथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील ध्वजारोहण श्रीमती.पुष्पलता अशोक पाटील ग्रा.वी.शि.संस्था चे संचालिका तथा स्थानिक चेअरमन ) यांच्या हस्ते करण्यात आला . प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील एस.एस.सी सन २०२२~२३परीक्षेत शाळेतील प्रथम क्रमांक व विविध विषयातील विशेष गुणवत्ता प्राप्त मिळवले त्या विद्यार्थीना बक्षीस देण्यात आले. त्याच प्रमाणे शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात त्या प्रसंगी इयत्ता ५वी ते१०वी च्या विद्यार्थी सहभाग नोंदविला व देशभकत्ती गाण्यावर नृत्य बसवण्यात आले,नाटिका बसवण्यात आले.त्या कार्यक्रम प्रसंगी गावतील प्रथम नागरिक मा. सरपंच गोविंदा सोनवणे व उपसरपंच ,सदस्य कार्यक्रमात उपस्थित होते , व हायस्कूलचे शालेय समिती , मा. पोलीस पाटील ,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी व कर्मचारी, दूध उत्पादन सेलचे पदाधिकारी व कर्मचारी ,श्रीदत्त सार्वजनिक वाचनालय शिरुड अध्यक्ष,सदस्य, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अगंणवाडी सेविका , व गावातील ज्येष्ठ नागरिक , माता -पालक ,शाळेतील शिक्षक – शिक्षिका, शिक्षककेत्तर कर्मचारी वृद व माजी विध्यार्थी तरुण वर्ग कार्यक्रमात उपस्थित होते. शेवटी सूत्र संचलन श्रीमती.सविता बोरसे मॅडम व श्रीमती योगिता देशमुख मॅडम यांनी केले व आभार आर. ए.शिंदे सर {मुख्यध्यापक} यांनी केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *