रयत इंग्लिश स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
![]()

रयत इंग्लिश स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
म्हाडा कॉलनी पारिजात नगर तिसगाव ता.जि.छत्रपती संभाजीनगर
शाळेचे मुख्याध्यापक श्री भारत तिरमखे प्रमुख पाहुणे श्री मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यांचे उदबोधन /खणखणीत आवाजात भाषणनाने सर्व मुले मंत्र मुग्ध झाले स्कूल चे मराठीचे शिक्षक श्री वसंत कोलते , याचे भारदस्त भाषण श्री भारत तिरमखे यांचे मुलांना मार्गदर्शन सौ सोनाली क्षीरसागर याचे हिंदीतून भाषण मुलांचे नृत्य व मराठी हिंदी इंग्लिश मधून भाषणे झाले.रयत इंग्लिश स्कूल च्या मुलांना प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणं केली, नृत्य सादर केले,अलग अलग वेशभूषा करण्यात आल्या.त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.स्पर्धेच्या विजेतेनां पुरस्कार देण्यात सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.

