हिंजवडी हिल्स फेस :-2 अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिन संपन्न…_
![]()
हिंजवडी हिल्स फेस :-2 अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिन संपन्न…_
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


भारत देशाचा ७५ वा प्रजासत्ताकदिन आज हिंजवडी हिल्स फेस :- 2 नेरे दत्तवाडी येथे मोठ्या आनंदात संपन्न झाला. सोसायटीचे सेक्रेटरी विल्सम खाडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन रोहन फोंडेकर उपस्थित होते.सोसायटीचे सदस्य आणि प्रतिष्ठित रहिवाशी, महिला , लहान मुले/मुली यावेळी मोठ्या संख्याने उपस्थित होते .प्रमुख पाहुण्याच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमांचीपूजन करण्यात आले.ध्वजारोहण झाल्यानंतर चॉकलेट,उपस्थित रहिवाशांना चहा ,नाश्ता देण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सोसायटीचे व्हाईस चेअरमन राहुल कोतावडे, सोसायटी मॅनेजर,सोसायटी स्टाफ तसेच रहिवाशांनी खूप मेहनत घेतली. लहान मुलांना खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

