बातमी
महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान संपन्न
![]()
महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान संपन्न अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अंतर्गत महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत व्याख्यानमाला व कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होतेदिनांक 12 मार्च 2024 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग व पंडित जवाहरलाल […]
खान्देश माळी महासंघाचे अध्यक्ष मुरलीधर महाजन यांची अशीही सामाजिक बांधीलकी…
![]()
कळमसरे येथील मुरलीधर महाजन यांची अशीही सामाजिक बांधीलकी… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जन्मताच सामाजिक कार्याची आवड असल्यास माणूूस कितीही मोठ्या पदावर पोहोचला तरी त्याचे मन इतरांना मदत करण्यासाठी कदापीही शांत बसत नाही. सामान्य कुुटुंबातून जन्माला येवून मोठ्या पदावर कार्यरत राहून फक्त स्वत:च्या कुटुंबातच रममाण होणारे इतरांना मदत करण्यासाठी सहसा पुढे येत नाही. कळमसरे येथील माजी सरपंच व […]
सुषमाताई देसलेपॉवरफुल वुमन” या पुरस्काराने सन्मानित
![]()
सुषमाताई देसलेपॉवरफुल वुमन” या पुरस्काराने सन्मानित उत्कृष्ट कामाची दखल…केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार यांच्या हस्ते सन्मानित. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सौ सुषमाताई वासुदेव देसले पाटील यांनी प्रथम लोकनियुक्त आदर्श सरपंच दहीवद, विभागीय अध्यक्ष सरपंच परिषद मुबई , संचालक कृषी उत्पन्न बाजारसमिती अमळनेर ह्या पदावर कामअतिशय धैर्याणे तसेच प्रभावाने कार्य करुन सामान्य जनतेचे तसेच महिला हिताचे कामे केलित, […]
अमळनेरला राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याबाबत झाली चर्चा
![]()
अमळनेरला राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याबाबत झाली चर्चा अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची सभा संपन्न… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची सभा 10 मार्च 24 रोजी दुपारी 1.30 वाजता नवनिर्वाचित अध्यक्ष श्री बी.के. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यात सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष श्री मनोज पाटील यांनी केले. व […]
डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्रात आभा कार्ड व आयुष्यमान कार्ड करिता कॅम्पचे आयोजन
![]()
डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्रात आभा कार्ड व आयुष्यमान कार्ड करिता कॅम्पचे आयोजनउरुळी कांचन: भारत सरकार आरोग्य मंत्रालय, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग अंतर्गत प्रायमरी हेल्थ सेंटर व डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या वतीने येथे दुर्लक्षित घटकांसाठी आभा कार्ड व आयुष्यमान हेल्थ कार्ड काढण्यासाठीच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले होते. या कॅम्पमध्ये दोनशे नागरिकांना आभा […]
नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे मानसिक आरोग्य यावर व्याख्यान संपन्न
![]()
नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे मानसिक आरोग्य यावर व्याख्यान कार्यक्रम संपन्नअमळनेर दिनांक 11 मार्च 2024 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग व पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान अंतर्गत मानसिक आरोग्य यावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याते डॉ. जगदीश सोनवणे […]
किशोर मानकर यांची प्रदेश भाजपच्या निमंत्रीत सदस्यपदी नियुक्ती
![]()
किशोर मानकर यांची प्रदेश भाजपच्या निमंत्रीत सदस्यपदी नियुक्ती अकोला- अकोला शहरातील एक धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते,बांधकाम व्यवसायी व अभियंता,शासनाच्या विज सनियंत्रण समितीचे सदस्य व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे केन्द्रीय उपाध्यक्ष श्री किशोरभाऊ मानकर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप च्या कार्यकारिणीच्या निमंत्रीत सदस्य या मानाच्या पदावर विराजमान करण्यात आले आहे.प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी […]
शाळांमध्ये निवडणूक साक्षर मंडळ स्थापन करा-तहसीलदार रुपेश कुमार सुराणा
![]()
शाळांमध्ये निवडणूक साक्षर मंडळ स्थापन करातहसीलदार रुपेश कुमार सुराणा अमळनेर नगरपरिषद येथील महात्मा फुले सभागृहामध्ये नोडल अधिकारी आढावा बैठक संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)मतदान प्रक्रियेबाबत जनजागृती व्हावी आणि सर्वच निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा, या उद्देशाने जिल्ह्यात निवडणूक साक्षरता स्थापन करण्यासाठीनववी ते बारावीचे विद्यार्थी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतात. त्यांच्या शाळा आणि कनिष्ट महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब कार्यान्वित करावा […]
एडवोकेट ललीताताई पाटील शिवसेना-उबाठात दाखल;
![]()
ललीताताई पाटील शिवसेना-उबाठात दाखल; जळगाव लोकसभेच्या तिकिटाचे संकेत अमळनेर प्रतिनिधीभाजपच्या नेत्या ऍड. ललीताताई शाम पाटील यांनी आज मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला असून त्या मविआच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार असतील हे स्पष्ट झाले आहे.जळगाव लोकसभा मतदारसंघातून आधी राष्ट्रवादीने निवडणूक लढविली असली तरी यंदाच्या निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेना-उबाठा पक्षाला सुटला […]
” कविवर्य वसंत राशीनकर अ. भा. काव्य पुरस्कार इंदौर 2023″ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार कवी रमेश पवार यांना घोषित.
![]()
” कविवर्य वसंत राशीनकर अ. भा. काव्य पुरस्कार इंदौर 2023″ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार कवी रमेश पवार यांना घोषित. अमळनेर प्रतिनिधीइंदौर येथील “आपले वाचनालय व श्री सर्वात्तम संस्था यांच्यावतीने कवी रमेश पवार यांच्या “गावगाड्याच्यापडझडीचे संदर्भ ” या काव्यसंग्रहास घोषित करण्यात आला आहे.इंदौर येथे येत्या जून महिनात होणाऱ्या कार्यक्रमात जा पुरस्कार देण्यात येईल. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि […]

