बातमी
अध्यापन कौशल्यात काळानुरूप बदल करण्याची गरज-केद्रप्रमुख भगवान पाटील
![]()
अध्यापन कौशल्यात काळानुरूप बदल करण्याची गरज-केद्रप्रमुख भगवान पाटील अमळनेर प्रतिनिधीमुलांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी केवळ वर्गात शिकवणे एवढीच कृती पुरेशी ठरणार नाही. त्यासाठी अध्यापन कौशल्यात काळानुरूप बदल करण्याची गरज आहे. याकरिताजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगांव व पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर यांच्या माध्यमातून तालुकास्तरावरील प्रशिक्षणात प्रताप हायस्कूल अमळनेर येथे मार्गदर्शन करतांना […]
अ.भा.मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात
![]()
अ.भा.मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अमळनेर येथे होत असलेले ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या संमेलनाला भव्यदिव्य करण्यासाठी मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरतर्फे संमेलनस्थळी तीन सभागृह उभारण्यात आले आहेत. सभामंडप क्र. १ला खान्देशकन्या […]
मराठी रंगभूमी समृद्ध करण्यासाठी
तरुण पिढीने नाटक पाहण्यासाठी नाट्यगृहात यावे ! प्रदीप कबरे
![]()
मराठी रंगभूमी समृद्ध करण्यासाठीतरुण पिढीने नाटक पाहण्यासाठी नाट्यगृहात यावे ! प्रदीप कबरे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मराठी नाटक पाहण्यासाठी तरुण पिढी नाट्यगृहात आली पाहिजे आणि मराठी भाषा व मराठी साहित्य, संस्कृती टिकवली पाहिजे असे प्रतिपादन मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार व लेखक प्रदीप कबरे यांनी केले.गुरु प्रोडक्शन निर्मित ” दिल धक धक करे” या विनोदी […]
अंतरंग पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहमिलन मेळावा उत्साहात संपन्न
![]()
अंतरंग पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहमिलन मेळावा उत्साहात संपन्न अकोला – स्थानिक न्यू तापडिया नगरमधील अंतरंग पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहमिलन मेळावा विद्यार्थ्यांच्या विविध कला कौशल्याच्या सादरीकरण कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी ईगल ईन्फ्रा प्रा.लि.चे सर्वेसर्वा इंजि.श्री रामप्रसादजी मिश्रा,अकोला अर्बन बॕंकेचे माजी अध्यक्ष इंजि.श्री.बाबासाहेबजी पाठक,माजी नगरसेविका सौ.गितांजली शेगोकार, माजी नगरसेवक अॕड.श्री.गिरीशजी गोखले,सामाजिक कार्यकर्ते श्री निलेशजी देव हे मान्यवर […]
व्हि.एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
![]()
व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरेरामवाडी येथे सुरू असलेल्या दुर्गा फाऊंडेशन संचलित कै. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये काल दिनांक २१/०१/२०२४ रोजी स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सौ जयश्री ताई पाटील(मा. जिल्हा परिषद सदस्य) व सोनी दीदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे […]
रामलल्लांच्या प्रथम दर्शनाने चंद्रकांतदादा पाटील भावूक,जीवन सार्थक झाल्याचे नामदार पाटील यांचे भावनिक उद्गार!
![]()
रामलल्लांच्या प्रथम दर्शनाने चंद्रकांतदादा पाटील भावूक,जीवन सार्थक झाल्याचे नामदार पाटील यांचे भावनिक उद्गार! कोथरुडमधील मृत्यूंजयेश्वर मंदिरात पूजाअर्चा अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या आगमनाने संपूर्ण देशात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभू श्रीरामांच्या आगमनाने देशभरातील नागरीक जल्लोष व्यक्त करत असताना प्रभू श्रीरामांच्या प्रथम दर्शनाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील भावूक […]
श्रीराम प्राणप्रतिष्ठानिमित्त मंगळग्रह मंदिरात सुंदरकांड
![]()
श्रीराम प्राणप्रतिष्ठानिमित्त मंगळग्रह मंदिरात सुंदरकांड अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील श्री. मंगळग्रह मंदिरात अयोध्या येथील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मनोहारी सजावट करण्यात आली. संगीतमय सुंदरकांडही दीर्घकाळ म्हणण्यात आले. यानिमित्ताने श्री. मंगळग्रह देवतेला प्रभू श्रीरामचंद्राचे रुप देण्यात आले होते.मंदिरातील टाळ, मृदुंग, चिपळी व नालच्या गजरात संगितमय सुंदरकांड मुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिराच्या गाभाºयात आकर्षक व सुंदर फुलांची […]
अमळनेरला अमलेश्वर महादेव मंदीर येथे आज मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभु रामचंद्र यांच्या अयोध्या येथिल मंदीराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळा निमीत्ताने काढलेल्या नितीन भदाणे परीवाराची चर्चा..
![]()
अमळनेरला अमलेश्वर महादेव मंदीर येथे आज रात्री मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभु रामचंद्र यांच्या अयोध्या येथिल मंदीराच्य प्राण प्रतिष्ठा सोहळा निमीत्ताने..कु भाग्यश्री नितीन भदाणे,कु.पुनम गणेश महाजन,कु.प्रतिक्षा गणेश महाजन, कु. खुशी नितीन भदाणे, कु. चेतना लिलाधर महाजन, कु. मयुरी मोतिलाल पाटील यांनी काढलेली रांगोळी नितीनभाऊ भदाणे परीवाराने आजतागायत अनेक रांगोळया विविध कार्यक्रमात काढल्या आहेत..
मराठी रंगभूमी समृद्ध करण्यासाठी
तरुण पिढीने नाटक पाहण्यासाठी नाट्यगृहात यावे ! प्रदीप कबरे
![]()
मराठी रंगभूमी समृद्ध करण्यासाठीतरुण पिढीने नाटक पाहण्यासाठी नाट्यगृहात यावे ! प्रदीप कबरे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मराठी नाटक पाहण्यासाठी तरुण पिढी नाट्यगृहात आली पाहिजे आणि मराठी भाषा व मराठी साहित्य, संस्कृती टिकवली पाहिजे असे प्रतिपादन मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार व लेखक प्रदीप कबरे यांनी केले.गुरु प्रोडक्शन निर्मित ” दिल धक धक करे” या विनोदी […]
प्रताप महाविद्यालयात भूगोल दिवस उत्साहात साजरा
![]()
प्रताप महाविद्यालयात भूगोल दिवस उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात १४ जानेवारी रोजी भूगोलशास्त्र विभागातर्फे भूगोल दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भूगोलशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कैलास निळे तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रा. विजयसिंग ल पवार यांची उपस्थिती होती. प्रा.पवार यांनी “अवकाशावर बोलू काही” या […]

