1 min read

अमळनेरला अमलेश्वर महादेव मंदीर येथे आज मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभु रामचंद्र यांच्या अयोध्या येथिल मंदीराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळा निमीत्ताने काढलेल्या नितीन भदाणे परीवाराची चर्चा..

Loading

अमळनेरला अमलेश्वर महादेव मंदीर येथे आज रात्री मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभु रामचंद्र यांच्या अयोध्या येथिल मंदीराच्य प्राण प्रतिष्ठा सोहळा निमीत्ताने..कु भाग्यश्री नितीन भदाणे,कु.पुनम गणेश महाजन,कु.प्रतिक्षा गणेश महाजन, कु. खुशी नितीन भदाणे, कु. चेतना लिलाधर महाजन, कु. मयुरी मोतिलाल पाटील यांनी काढलेली रांगोळी

नितीनभाऊ भदाणे परीवाराने आजतागायत अनेक रांगोळया विविध कार्यक्रमात काढल्या आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *