22 Mar, 2026

सुनील नंदवाळकर यांची उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) म्हणून अमळनेर येथे पदोन्नती,डिवाएसपी राकेश जाधव यांची जालना येथे बदली

Loading

सुनील नंदवाळकर यांची उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) म्हणून अमळनेर येथे पदोन्नती – – अमळनेर प्रतिनिधीसुनील दिगंबर नंदवाळकर यांची उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अमळनेर येथे पदोन्नती झाली.त्यांचे मूळ गाव फागणे आहे.अत्यंत शांत, संयमी तसेच शिस्तप्रिय अशी ओळख असलेले सुनील नंदवाळकर यांनी अतिशय कठीण परिस्थितीत आपले उच्च शिक्षण पुणे येथून घेतले. पोलीस विभागात १९९० मध्ये खडतर असलेल्या […]

1 min read

वर्ल्ड पार्लमेंट असोसिएशनने नवोदित कवी व साहित्यिकांना विचारपीठ उपलब्ध करून दिले
माजी पोलीस अधिकारी तथा जेष्ठ साहित्यिक
सुभाष सोनवणे
वर्ल्ड पार्लमेंटच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील काव्यलेखन स्पर्धतील विजेत्यांचा व इतर क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा झाला सन्मान..

Loading

वर्ल्ड पार्लमेंट असोसिएशनने नवोदित कवी व साहित्यिकांना विचारपीठ उपलब्ध करून दिले माजी पोलीस अधिकारी तथा जेष्ठ साहित्यिकसुभाष सोनवणे वर्ल्ड पार्लमेंटच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील काव्यलेखन स्पर्धतील विजेत्यांचा व इतर क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा झाला सन्मान.. श्रीरामपूर प्रतिनिधीवर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघ (डब्ल्यूसीपीए) यांच्या वतीने श्रीरामपूर येथील शासकीय व्हिआयपी गेस्ट […]

1 min read

अमळनेर पोलिसांनी दहशत व गुन्हेगारी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
अमळनेर पोलिसांची एम. पी. डी. ए. ची चौथी कारवाई

Loading

अमळनेर पोलिसांनी दहशत व गुन्हेगारी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या अमळनेर पोलिसांची एम. पी. डी. ए. ची चौथी कारवाई अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींपैकी अमळनेर शहरातील दादू धोबी उर्फ राजेश एकनाथ निकुंभे तसेच अत्यंत दहशत व गुन्हेगारी करणारा शिवम उर्फ शुभम उर्फ दाऊद मनोज देशमुख तसेच विशाल विजय सोनवणे या तिन्ही गुंड प्रवृत्तीच्या […]

1 min read

कमखेड्याच्या वर-वधूची काढलीं ट्रॅक्टर मिरवणूक,
लग्नात ना डीजे ना घोडा ना बगी आनाढायी खर्चाला लगाम

Loading

कमखेड्याच्या नवरदेवांनी काढलीं ट्रॅक्टर मिरवणूक,,,,,,,,,,,,,,,,लग्नात ना डीजे ना घोडा ना बगी आनाढायी खर्चला लगाम ,,,,,,,,,,शेतकऱ्याच्या मुलाने काढली स्व मालकीच्या ट्रॅक्टरवर लग्नाची मिरवणूक,,,,,,,,,,,, शिंदखेडा तालुक्यातील कमखेडा येथील लग्न समारंभात ना घोडा ना डीजे शेतकरी पुऋने स्व मालकीच्या ट्रॅक्टर वर लग्न समारंभात गावातुन मिरवणूक काढण्यात आलीलग्न म्हटले म्हणजे मान पान समान बँड डीजे घोडा बगी इत्यादी तसेच […]

1 min read

मंगळ ग्रह मंदिरात पक्षांची मांदियाळी

Loading

मंगळ ग्रह मंदिरात पक्षांची मांदियाळी वर्षभर पक्षांना मिळतात सिझनल फळे, दाना-पाणी अमळनेर प्रतिनिधी खान्देश म्हटलं म्हणजे वर्षभरातून किमान आठ महिने तप्त ऊन …! या उन्हात सकल मानवजातीसह पशुंचीही लाही लाही होते. पक्षी तर अन्नपाण्यावाचून मरणासन्न होतात.या पार्श्वभूमीवर येथील मंगळ ग्रह सेवा संस्थने बाराही महिने पक्षांच्या पाणी आणि खाद्यांची सोय केली आहे. सर्व प्रकारचे धान्य व […]

1 min read

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे कार्यक्षम आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या समय सुचकतेमुळे अनुकंपा तत्वावर मिळाली तात्काळ मान्यता..

Loading

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे आभार नमस्कार 🙏मी रिता भिलेसिंग ठाकूर . माझ्या वडिलांचे कोविड मध्ये जुलै 2020 ला निधन झाले . त्यांच्या जागी मला अनुकंपा तत्त्वाने सखाराम शेठ विद्यालय काटई कोळे कल्याण येथे कनिष्ठ लिपिक पदाकरिता माझा प्रस्ताव जिल्हा परिषद ठाणे येथे मागील दोन वर्षापासून प्रलंबित होता. सतत पाठपुरावा […]

1 min read

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा कल्याण येथे समाज बांधवांनी केला सत्कार

Loading

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा कल्याण येथे समाज बांधवांनी केला सत्कार कल्याण येथील मनसेचे महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे उपाध्यक्ष तसेच समाजभूषण, युवा समाजसेवक श्री राजेशभाऊ उज्जैनकर यांच्या रामबाग येथील कार्यालयामध्ये नुकतेच शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर व फाऊंडेशनचे ठाणे जिल्हा समन्वयक श्री रमेशभाऊ उज्जैनकर यांचा शाल […]

1 min read

अमळनेरचे रहिवाशी प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांना के शंकर मेमोरियल मेरिटोरियस संशोधन पेपर पुरस्कार

Loading

अमळनेरचे रहिवाशी प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांना के शंकर मेमोरियल मेरिटोरियस संशोधन पेपर पुरस्कार अमळनेर प्रतिनिधी) : तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील रहिवाशी व मुंबईतील विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक व संगणक शास्त्र व अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख यांना आय ट्रिपल ई मुंबई सेक्शनचा के शंकर मेमोरियल गुणवंत संशोधन पेपर पुरस्कार जाहीर झाला असून जून महिन्यात […]

1 min read

महाराष्ट्र राज्याचे नामकरण करून शिवराष्ट्र करण्यासाठी पत्रकार परिषद संपन्न

Loading

महाराष्ट्र राज्याचे नामकरण करून शिवराष्ट्र करण्यासाठी पत्रकार परिषद संपन्न जळगांव प्रतिनिधी दिनांक 21/5/ 2023 रोजी बोलावलेल्या आजच्या पत्रकार परिषदेच्या विषयाची व्याप्ती ही मोठी आहे. त्यात प्रामुख्याने आपण म्हणजे जन मन असं म्हणत आहे की महाराष्ट्र राज्य हे नाव सर्व परिचित आहे. त्याचे नामकरण करून शिवराष्ट्र असे करण्यात यावे. त्याबाबत पत्रकार परिषद बोलवणारा व्यक्ती म्हणून प्रातिनिधिक […]

1 min read

सोशल मीडियामुळे दुरावलेल्या नात्यांमध्ये आला जिव्हाळा…
कळमसरे येथील एकात्मता ग्रुप
जोपासत आहेत माणुसकी..

Loading

सोशल मीडियामुळे दुरावलेल्या नात्यांमध्ये आला जिव्हाळा… कळमसरे येथील एकात्मता ग्रुपजोपासत आहेत माणुसकी.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सोशल मीडियामुळे लोक एकमेकांपासून दूर केल्याची टीका होते मात्र याच सोशल मीडियामुळे अनेक जुने मित्र मैत्रिणी एकत्र आले आहेत. कळमसरे येथे शारदा माध्यमिक एन एम कोठारी कनिष्ठ महाविद्यालयाचे माजीविद्यार्थी यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन करून साऱ्यांनी एकमेकांच्या सुख दुःखात खंबीरपणे उभे राहण्याचा […]

1 min read