29 Mar, 2026

स्काऊट अँड गाईड्स चा माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा हस्ते गौरव प्राप्त होतो.::किरण लहाने
डोंबिवली येथे स्काऊट गाईड माहिती वर्ग संपन्न-

Loading

स्काऊट अँड गाईड्स चा माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा हस्ते गौरव प्राप्त होतो.::किरण लहानेडोंबिवली येथे स्काऊट गाईड माहिती वर्ग संपन्न- ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी ) आज सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी ठाणे भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्थे मार्फत माहिती वर्गाचे आयोजन जन गण मन विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज डोंबिवली येथे करण्यात आले […]

1 min read

संभाजी भिडेची मिशी कापणाऱ्यास व तोंड काळे करणाऱ्या ५१ हजार रुपयाचे बक्षीस देणार:- जिल्हा उपाध्यक्ष समता परिषद भिमराव महाजन

Loading

संभाजी भिडेची मिशी कापणाऱ्यास व तोंड काळे करणाऱ्या ५१ हजार रुपयाचे बक्षीस देणार:- जिल्हा उपाध्यक्ष समता परिषद भिमराव महाजन महाराष्ट्रातील महा- पुरुषांबद्दल नेहमीच बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले, लाखों भक्तांचे श्रद्धा असलेले देवस्थान शिर्डीचे साईबाबा व राजा राममोहन राय यांच्यासह अनेक महापुरुषांच्या विषयी अपशब्द वापरले आहेत. […]

1 min read

पायाभूत सोयीसुविधांच्या अनुदानासाठी धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांना आवाहन

Loading

पायाभूत सोयीसुविधांच्या अनुदानासाठी धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांना आवाहन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबई उपनगर जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अल्पसंख्याक विभागामार्फत सन 2023-24 साठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शासनमान्य […]

1 min read

ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.अशोक बाविस्कर यांना
संविधानाचा सैनिक पुरस्काराने सन्मानित

Loading

ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.अशोक बाविस्कर यांनासंविधानाचा सैनिक पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी विद्यालयाचे सहसचिव व शहरातील नामांकित ज्येष्ठ विधीज्ञ मा.नानासाहेब ॲड. श्री. अशोक खंडेराय बाविस्कर यांच्या संविधानिक, सामाजिक व कायदेविषयक आदर्श कार्याची दखल घेऊन…All india Federation of Advocates & Association’s, New Delhi यांनी…”SOLDIER OF CONSTITUTION AWARD (संविधानाचा सैनिक पुरस्काराने सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.हा अतिशय […]

1 min read

अखेर वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक
(माध्यमिक) जळगांव यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

Loading

अखेर वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक(माध्यमिक) जळगांव यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन)चे सचिव एस.डी.भिरूड यांची माहिती अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक(माध्यमिक) जळगांव यांनी दिले.वेतन पथक अधिक्षक राजमोहन शर्मा यांनी प्रलंबित कामांबाबत दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आज आयोजित केलेले ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले आहे अशी माहिती माध्यमिक […]

1 min read

आपल्या उक्ती व कृतीने मानवता उभी करणारा थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे !!

Loading

आपल्या उक्ती व कृतीने मानवता उभी करणारा थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे !! भारतात अनेक साहित्यिक झालेत. त्यात महाराष्ट्रात झालेल्या साहित्यिकात वैचारिक,विवेकनिष्ठ वैज्ञानिक,मानवकेंद्रीत लिखाण करणारे म्हणून अण्णाभाऊ साठे यांचे नाव घेतले जाते.कारण त्यांच्या लिखाणात तथागत बुध्द, म.फुले, डाॅ. आंबेडकर ,कार्ल मार्क्स यांचा प्रभाव दिसून येतो. आपल्या साहित्यिक लिखाणात साम्यवादी मुल्य व आंतरराष्ट्रीय वैश्विकता मांडल्याने रशिया या […]

1 min read

धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल केवळ ठाणे जिल्ह्यासह
राज्यासाठी देखील महत्त्वाचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल केवळ ठाणे जिल्ह्यासहराज्यासाठी देखील महत्त्वाचेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे,. (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- “माझ्या गुरुचे नाव या हॉस्पिटलला दिले आहे, हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा क्षण आहे. धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल हे केवळ ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी देखील महत्त्वाचे आहे”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे […]

1 min read

अमळनेरात राबविला जाणार “चला व्यक्तिमत्व विकास घडवूया” उपक्रम

Loading

अमळनेरात राबविला जाणार “चला व्यक्तिमत्व विकास घडवूया” उपक्रम अमळनेर प्रतिनिधी- नियमित शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण “व्यक्तिमत्व विकास” व्हावा, या पार्श्वभूमीवर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दर शनिवारी “चला व्यक्तिमत्व विकास घडवूया” हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे (नागपूर) व मुंबई सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांच्या […]

1 min read

पुरुषोत्तम मासानिमित्त स्वामीनारायण मंदिरात उपनिषद व्याख्यानमाला

Loading

पुरुषोत्तम मासानिमित्त स्वामीनारायण मंदिरात उपनिषद व्याख्यानमाला अमळनेर ..अमळनेर येथील स्वामीनारायण मंदिरात पुरुषोत्तम मासानिमित्त पूज्य आनंद जीवन स्वामी कोठारी धुळे यांच्या कथामृतांचे आयोजन करण्यात आले आहे.१ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या काळात रात्री आठ ते दहा या वेळेत हरिभक्तांसाठी उपनिषद या विषयावर स्वामींची व्याख्यानमाला आयोजित केली आहे.अधिक मासानिमित्त आयोजित या व्याख्यानमालेचा लाभ हरिभक्त व शहरातील श्रोत्यांनी […]

1 min read

कळमसरे येथील साहेबराव पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन, आज दुपारी बारा वाजता निघणार अंतयात्रा

Loading

निधन वार्ता अमळनेर प्रतिनिधी- साहेबराव पाटील-कळमसरे ता अमळनेर येथील साहेबराव जगन्नाथ पाटील (वय-69)यांचे आज दि.30 जुलै रोजी रात्री ठीक 10 वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .त्यांची अंत्ययात्रा आज दि. 31 जुलै रोजी स.12 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. ते येथील ज्ञानेश्वर पाटील परमेश्वर पाटील यांचे वडिल होते. त्यांचा पश्चात पत्नी दोन मुले नात […]

1 min read