1 min read

कळमसरे येथील साहेबराव पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन, आज दुपारी बारा वाजता निघणार अंतयात्रा

Loading

निधन वार्ता अमळनेर प्रतिनिधी- साहेबराव पाटील-कळमसरे ता अमळनेर येथील साहेबराव जगन्नाथ पाटील (वय-69)यांचे आज दि.30 जुलै रोजी रात्री ठीक 10 वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .त्यांची अंत्ययात्रा आज दि. 31 जुलै रोजी स.12 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. ते येथील ज्ञानेश्वर पाटील परमेश्वर पाटील यांचे वडिल होते. त्यांचा पश्चात पत्नी दोन मुले नात नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *