1 min read

ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.अशोक बाविस्कर यांना
संविधानाचा सैनिक पुरस्काराने सन्मानित

Loading

ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.अशोक बाविस्कर यांना
संविधानाचा सैनिक पुरस्काराने सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी
साने गुरुजी विद्यालयाचे सहसचिव व शहरातील नामांकित ज्येष्ठ विधीज्ञ मा.नानासाहेब ॲड. श्री. अशोक खंडेराय बाविस्कर यांच्या संविधानिक, सामाजिक व कायदेविषयक आदर्श कार्याची दखल घेऊन…All india Federation of Advocates & Association’s, New Delhi यांनी…”SOLDIER OF CONSTITUTION AWARD (संविधानाचा सैनिक पुरस्काराने सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला. त्यामुळे नानांच्या कार्याने अमळनेर शहरात मानाचा तुरा रोवला गेला. अँड अशोक बाविस्कर यांचे अभिनंदन साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार गुलाबराव पाटील व ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या महिला जिल्हाध्यक्ष वसुंधरा दशरथ लांडगे,जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन,
ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जळगाव जिल्हा संघटक मनोहर पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *