पुरुषोत्तम मासानिमित्त स्वामीनारायण मंदिरात उपनिषद व्याख्यानमाला
![]()

पुरुषोत्तम मासानिमित्त स्वामीनारायण मंदिरात उपनिषद व्याख्यानमाला अमळनेर ..
अमळनेर येथील स्वामीनारायण मंदिरात पुरुषोत्तम मासानिमित्त पूज्य आनंद जीवन स्वामी कोठारी धुळे यांच्या कथामृतांचे आयोजन करण्यात आले आहे.
१ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या काळात रात्री आठ ते दहा या वेळेत हरिभक्तांसाठी उपनिषद या विषयावर स्वामींची व्याख्यानमाला आयोजित केली आहे.
अधिक मासानिमित्त आयोजित या व्याख्यानमालेचा लाभ हरिभक्त व शहरातील श्रोत्यांनी घ्यावा असे आवाहन स्वामीनारायण मंदिरातर्फे करण्यात आले आहे .

