बातमी
सानेगुरुजी वाचनालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन…
![]()
सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रा.डॉ माधुरी भांडारकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पुजन केले तर जेष्ठ संचालक यांनी बी.एस.जाधव यांनी प्रतिमेचे पूजन केले.यावेळी वाचनालयाचे संयुक्त चिटणीस सुमित धाडकर, संचालक प्रसाद जोशी,व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
चिरणे येथील पोलीस पाटील भैय्यासाहेब नागराळे यांना महसूल दिनानिमित्त तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रत देऊन गौरव
![]()
चिरणे येथील पोलीस पाटील भैय्यासाहेब नागराळे यांना महसूल दिनानिमित्त तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रत देऊन गौरव,,,,,,,,,,,,,,शिंदखेडा तालुक्यातील चिरणे येथील पोलीस पाटील भैय्यासाहेब नगराळे यांच्या महसूल दिनानिमित्त शिनखेडा येथील तहसील कार्यालयात शिंदखेडा येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या हस्ते महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले शिरपूर विभागीय प्रांत अधिकारी […]
धरणगांवात संभाजी भिडे चा प्रतित्मक जोडे मारो करून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
![]()
धरणगांवात संभाजी भिडे चा प्रतित्मक जोडे मारो करून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल धरणगाव प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले, साई बाबा ,यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना चा वतीने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्मरका जवळ झालेल्या आंदोलनात शिवसैनिक यांनी भिडे यांचा जाहीर निषेध केला. अमरावती जिल्ह्यात बडनेरा […]
पोलीस बॉईज संघटना व जनमत प्रतिष्ठानकडून शालेय शैक्षणिक साहित्य वाटप
![]()
पोलीस बॉईज संघटना व जनमत प्रतिष्ठानकडून शालेय शैक्षणिक साहित्य वाटपजनमत प्रतिष्ठान अध्यक्ष व कोचिंग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे उपराजध्यक्ष श्री पंकज नाले यांच्या वाढदिवसानिमित्त आज पोलीस लाईन मध्ये महानगरपालिका शाळा क्रमांक पाच मध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष कुणाल दादा मोरे ,चेतन दादा निंबाळकर, स्वप्न साकार फाउंडेशनचे अध्यक्ष भारतीताई […]
अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय किर्तीचे साहित्यिक
![]()
क्रांतिवीर अण्णाभाऊ साठेआज अण्णाभाऊ साठे यांची जयंती. अण्णाभाऊनी साहित्य क्षेत्रात विपुल असे लेखन केले .ते एक कादंबरी कार, कथालेखक ,कवी, शाहीर होते .ते एक वंचित परंतु सर्जनशील प्रतिभावंत आंतरराष्ट्रीय किर्तीचे साहित्यिक होते. ते एक अनुभव विश्वातील झुंजार लेखक ,कलाकार व अभिजात सांस्कृतिक परंपरेशी संबंधित होते. वंचित व उपेक्षित लोकांचे दुःख अण्णाभाऊनी साहित्यातून पुढे आणले त्यांचे […]
अनाथाश्रामातील मुलांना स्वावलंबी करण्यात वर्ल्ड पार्लमेंट पुढाकार घेणार – प्रा. नरसिंहा मूर्ती
![]()
अनाथाश्रामातील मुलांना स्वावलंबी करण्यात वर्ल्ड पार्लमेंट पुढाकार घेणार – प्रा. नरसिंहा मूर्ती श्रीरामपूर – जगभरात अनाथ आश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अनाथ मुलांना समाजातील प्रत्येक घटकाने आपुलकीने वागवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघ (डब्ल्यूसीपीए)चे ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट प्रा.नरसिंहा मूर्ती यांनी व्यक्त केले.डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरने श्रीरामपूर तालुक्यातील […]
वर्ल्ड पार्लमेंटच्या शैक्षणिक सुधार योजनेशी महाराष्ट्रीतील नामवंत शिक्षण संस्था करारबद्ध
![]()
वर्ल्ड पार्लमेंटच्या शैक्षणिक सुधार योजनेशी महाराष्ट्रीतील नामवंत शिक्षण संस्था करारबद्ध श्रीरामपूर –वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघ (डब्ल्यूसीपीएच्या)अर्थ कॉन्स्टीट्यूशन इन्स्टीट्यूट (ईसीआय) या ब्रँचच्या जागतिक पातळीवरील शैक्षणिक सुधार शिक्षणा संदर्भातील उदार वादी धोरणाचा प्रभाव जगभरातील शिक्षण संस्थांवर मोठया प्रमाणात होत असताना भारतातील खास करून महाराष्ट्रातील नामवंत शिक्षण संस्था प्रभावित होत असून […]
विकृत मनोहर भिडे यांच्या बेताल वक्तव्याने महापुरुषांची बदनामी प्रकरणी नंदुरबारला जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन
![]()
विकृत मनोहर भिडे यांच्या बेताल वक्तव्याने महापुरुषांची बदनामी प्रकरणी अखिल भारतीय महात्मा ज्योतिराव फुले समता परिषद, समस्त माळी समाज नंदुरबार, महात्मा फुले फाउंडेशन नंदुरबार तसेच अखिल भारतीय महात्मा फुले युवा मंच यांच्यावतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी श्रीमती थुबे मॅडम यांना, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या कार्यालयात निवेदन देऊन मनोहर भिडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी […]
‘तुम्ही-आम्ही पालक’ मासिकाच्या १०० व्या अंकाचा प्रकाशन समारंभ
![]()
‘तुम्ही-आम्ही पालक’ मासिकाच्या १०० व्या अंकाचा प्रकाशन समारंभ (विशेष प्रतिनिधी उदय नरे) डीपर व महाएक्झाम परीक्षेतील राज्यात अव्वल आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा व संस्थांचा सन्मान तसेच साद माणुसकीची फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा. शनिवार दि. ५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.३० ते १.३० वाजेपर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह, घोले रोड, […]

