चिरणे येथील पोलीस पाटील भैय्यासाहेब नागराळे यांना महसूल दिनानिमित्त तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रत देऊन गौरव
![]()

चिरणे येथील पोलीस पाटील भैय्यासाहेब नागराळे यांना महसूल दिनानिमित्त तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रत देऊन गौरव,,,,,,,,,,,,,,
शिंदखेडा तालुक्यातील चिरणे येथील पोलीस पाटील भैय्यासाहेब नगराळे यांच्या महसूल दिनानिमित्त शिनखेडा येथील तहसील कार्यालयात शिंदखेडा येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या हस्ते महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले शिरपूर विभागीय प्रांत अधिकारी प्रमोद भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिंदखेडा येतील कर्तव्यदक्ष तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या सूचने नुसार महसूल विभागातील पाहणी ई पिक पाहणी पिक विमा तसेच शासकीय कामात वेळोवेळी महसूल यंत्रणा केलेली मदत या कामाचे दखल घेत तहसीलदार यांनी महसूल दिनी दिनांक एक ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात माननीय तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांचे हस्ते चिरणे येथील पोलीस पाटील भैय्यासाहेब नगराळे यांची २०२२३ या वर्षात उत्कृष्ठ कामगिरीची दखल घेत त्यांना महसूल दिनी प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला त्यांच्या निवडीबद्दल पोलीस पाटील संघटनेचे मा तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील डॉक्टर महेंद्र पाटील युवराज माळी मनोहर भदाने चरणसिंग गिरासे आप्पा प्रदीप गिरासे कृष्णा करकाळ आप्पा ढीवरे सरदार गिरासे अनिता पाटील मानसी पाटील पूजा धनगर आदींनी अभिनंदन केले

