1 min read

पोलीस बॉईज संघटना व जनमत प्रतिष्ठानकडून शालेय शैक्षणिक साहित्य वाटप

Loading

पोलीस बॉईज संघटना व जनमत प्रतिष्ठानकडून शालेय शैक्षणिक साहित्य वाटप
जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष व कोचिंग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे उपराजध्यक्ष श्री पंकज नाले यांच्या वाढदिवसानिमित्त आज पोलीस लाईन मध्ये महानगरपालिका शाळा क्रमांक पाच मध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष कुणाल दादा मोरे ,चेतन दादा निंबाळकर, स्वप्न साकार फाउंडेशनचे अध्यक्ष भारतीताई काळे ,हेमंत फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत भंगाळे, निवेदिता ताठे मॅडम तसेच पोलीस संघटनेचे कार्यकारणी उपस्थित होते,, तसेच शाळेतील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी व त्यांच्या पालक उपस्थित होते,, आभार कुणाल दादा मोरे यांनी मांडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *