1 min read

सानेगुरुजी वाचनालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन…

Loading

सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रा.डॉ माधुरी भांडारकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पुजन केले तर जेष्ठ संचालक  यांनी बी.एस.जाधव यांनी प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी वाचनालयाचे संयुक्त चिटणीस सुमित धाडकर, संचालक प्रसाद जोशी,व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *