बातमी
नवीन शैक्षणिक धोरण समजून घेणे काळाची गरज–
![]()
नवीन शैक्षणिक धोरण समजून घेणे काळाची गरज प्राचार्य डॉ. ए.बी.जैन यांचे प्रतिपादन प्रताप महाविद्यालयात एन.ई.पी.वर कार्यशाळा अमळनेर : महाराष्ट्र शासनाने NEP ( National Education Policy) अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून विद्यापीठ व स्वायत्त महाविद्यालयांना लागू करण्याचा आदेश दिले आहेत. त्यानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित असलेल्या स्वायत्त महाविद्यालयांनी […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या शिक्षिका पी.आर सोनवणे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न !….
![]()
पी आर सोनवणे यांना दिला शाळेने निरोप !….. महात्मा फुले हायस्कूल येथे सेवापूर्ती सोहळा संपन्न !…. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका तथा माजी प्रभारी मुख्याध्यापिका पी आर सोनवणे हे नियत वयोमानानुसार ३१ जुलै २०२३ रोजी ३३ वर्ष सेवेतुन सेवानिवृत्त झाले. शाळेच्या […]
जळगाव शहर आम आदमी पार्टीकडून समाजसुधारक,लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
![]()
जळगाव शहर आम आदमी पार्टीकडून समाजसुधारक,लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे शिलेदार कष्टकरी मजुरांची लढाई लढणारे, रशिया सारख्या देशात जाऊन भारताचे नाव लौकिक वाढवणारे समग्र क्रांतीचे स्वप्न घेऊन चळवळ चालवणारे दीड दिवस शाळा शिकून 35 कादंबऱ्या तीन प्रवास वर्णन साथहून अधिक नाटके एवढा मोठा लिखाण प्रपंच मराठी साहित्य क्षेत्रातील साहित्य […]
महसूल दिनी पी.डी.पाटील यांना उत्कृष्ट बी.एल.ओ.पुरस्कार प्रदान !….
![]()
महसूल दिनी पी.डी.पाटील यांना उत्कृष्ट बी.एल.ओ.पुरस्कार प्रदान !…. धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – तहसील कार्यालय धरणगाव येथे एक ऑगष्ट महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी होते. महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल विभागाच्या वतीने पदाधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेतील आदर्श शिक्षक […]
राष्ट्रभक्तांचे त्यागमय व समर्पित जीवन प्रेरणादायी आहे…. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे
![]()
राष्ट्रभक्तांचे त्यागमय व समर्पित जीवन प्रेरणादायी आहे…. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळेउरुळी कांचन: जहाल मतवादी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सव, शिवाजी महाराज उत्सव साजरे करण्याची परंपरा सुरू करून इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्याच्या यज्ञांचा संघर्ष पेटविला. दैनिक केसरी, मराठा यासारखे वृत्तपत्र सुरू करून राष्ट्रभक्तीची भावना जागृत करून जनजागृती केली व स्वातंत्र्यप्राप्तीसाठीची ज्योत तेवत ठेवली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध […]
महात्मा फुले हायस्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन..
![]()
महात्मा फुले हायस्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन.. साहित्य क्षेत्रातील अण्णाभाऊ साठे यांचे कार्य प्रेरणादायी..अनिल महाजन अमळनेर प्रतिनिधी-भारतात अनेक साहित्यिक झालेत. त्यात महाराष्ट्रात झालेल्या साहित्यिकात वैचारिक,विवेकनिष्ठ वैज्ञानिक,मानवकेंद्रीत लिखाण करणारे म्हणून अण्णाभाऊ साठे यांचे नाव घेतले जाते.कारण त्यांच्या लिखाणात तथागत बुध्द, म.फुले, डाॅ. आंबेडकर ,कार्ल मार्क्स यांचा प्रभाव दिसून येतो. आपल्या साहित्यिक लिखाणात साम्यवादी मुल्य व आंतरराष्ट्रीय […]
महापुरुषांच्या भूमीत लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे सौभाग्य- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,
![]()
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान महापुरुषांच्या भूमीत लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे सौभाग्य लोकमान्य टिळकांना अपेक्षित देश घडविण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पुणे ही छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधू यांची भूमी आहे. या भूमीशी जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा […]
कळमसरे येथील पोलीस पाटील विनय माळी यांना महसूल दिनानिमित्तत अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रत देऊन गौरव
![]()
कळमसरे येथील पोलीस पाटील विनय माळी यांना महसूल दिनानिमित्तत अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रत देऊन गौरव,,,,,,,,,,,,,शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथील पोलीस पाटील विनय माळी यांचा महसूल दिनानिमित् शिरपूर उपविभागीय प्रांत कार्यालय अंतर्गत तहसील कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांत अधिकारी सत्यम गांधी तहसीलदार महेंद्र […]
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
![]()
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !!! अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत 1 ऑगस्ट 2023 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पप्पू लोंढे या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला […]
साने गुरुजी कन्या हायस्कूल शाळेत महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी एकत्र साजरी
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कूल शाळेत महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी एकत्र साजरीदिनांक 01/08/23 रोजी साने गुरुजी कन्या शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली .कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती अनिता बोरसे मॅडम ह्या होत्या व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे युवा प्रतिष्ठानचे वक्ते माननीय श्री शरद पाटील हे होते त्यांनी टिळकांच्या व अण्णाभाऊंच्या […]

