कळमसरे येथील पोलीस पाटील विनय माळी यांना महसूल दिनानिमित्तत अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रत देऊन गौरव
![]()


कळमसरे येथील पोलीस पाटील विनय माळी यांना महसूल दिनानिमित्तत अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रत देऊन गौरव,,,,,,,,,,,,,
शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथील पोलीस पाटील विनय माळी यांचा महसूल दिनानिमित् शिरपूर उपविभागीय प्रांत कार्यालय अंतर्गत तहसील कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांत अधिकारी सत्यम गांधी तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते महसूल दिनानिमित्त महसूल विभागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले शिरपूर विभागीय प्रांत अधिकारी प्रमोद भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिरपुर येतील कर्तव्यदक्ष तहसीलदार महेंद्र माळी यांच्या सूचने नुसार महसूल विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना वेळोवेळी कामात सहकार्य करून ई पिक पाहणी पिक विमा तसेच शासकीय कामात वेळोवेळी महसूल यंत्रणा केलेली मदत या कामाचे दखल घेत तहसीलदार यांनी महसूल दिनी दिनांक एक ऑगस्ट रोजी प्रांत ऑफिसच्या कार्यालयाच्या सभागृहात माननीय अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण प्रांत अधिकारी सत्यम गांधी तहसीलदार महेंद्र माळी यांचे हस्ते कळमसरे येथील पोलीस पाटील विनय माळी यांची २०२२३ या वर्षात उत्कृष्ठ कामगिरीची दखल घेत त्यांना महसूल दिनी प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला त्यांच्या निवडीबद्दल शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आगरकर साहेब पोलीस पाटील स
आदींनी अभिनंदन केले

