बातमी
करणखेडा विद्यालयात वृक्षवल्ली फाउंडेशन मार्फत वृक्षारोपण..
![]()
आज दि.03/08/2023 रोजी करणखेडा विद्यालयात वृक्षवल्ली फाउंडेशन मार्फत वृक्षारोपण..विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडे ता. अमळनेर शाळेत वृक्षवल्ली फाउंडेशन कडून वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षवल्ली फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ नीलिमा सोनकुसरे उपाध्यक्ष योगिता पांडे,अपेक्षा पवार ,स्वाती भावसार ,अनिता जाधव ,सुनिता वानखेडे शाळेतील शिक्षिका श्रीम.कल्पना सूर्यवंशी श्रीम.अर्चना सोनवणे , वृक्षवल्ली फाउंडेशन नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण असो किंवा सामाजिक कार्य […]
उपनिषद काळातील स्त्रिया शिक्षित व ज्ञानसंपन्न
प. पू. आनंदजीवन स्वामी
![]()
उपनिषद काळातील स्त्रिया शिक्षित व ज्ञानसंपन्नप. पू. आनंदजीवन स्वामी अमळनेर प्रतिनिधी:- प्राचीन काळातील नालंदा येथील ‘तक्षशीला’ विद्यापीठ अध्यात्मविद्येचे आश्रयस्थान होते. उपनिषदांचा तेथे जाणीवपूर्वक अभ्यास होत असे. भारतभूमी पृथ्वीमध्येश्रेष्ठ असून तो ज्ञानाचा देश आहे. भारतीय ज्ञान अनंत आहे, सत्य आहे, शाश्वत आहे. हे उपनिषदांच्या अध्ययनांतून सिद्ध झाले आहे. ‘कंठोपनिषदात याज्ञवल्क्य व गार्गी यांचा संवाद आहे. अणु-परमाणु […]
कृषी दुतांचे दहिवद गावात आगमन
![]()
कृषी दुतांचे दहिवद गावात आगमन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय धुळे मार्फत राबवण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव योजना कार्यक्रमांतर्गत कृषीदूत नागेश्वर क्षिरसागर,मनोज केंचे, प्रसाद गायकवाड,सुशांत खामकर,हर्षवर्धन गायकवाड,अक्षय गावडे यांचे सरपंच मा. देवानंद बहारे , ग्रामविकास अधिकारी मा. शेखर धनगर व इतर ग्रामस्थांनी स्वागत केले . या कार्यक्रमांतर्गत कृषी […]
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध
राष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान
![]()
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील यावेळी छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य कष्टकरी, उपेक्षित समाजाशी नातं सांगणार असून त्यांचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार आहे असे प्रतिपादन […]
मुडी (करणखेडा)येथील सरुबाई पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन,आज ४ वाजता राहत्या घरुन निघणार अंत्ययात्रा…
![]()
अमळनेर -मुडी (करणखेडे) येथील रहिवासी सरुबाई सुखा पाटील (वय-९५) यांचे शुक्रवार दि ४ रोजी सकाळी ७:०० वाजेला वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४:०० वाजेला मुडी येथील राहत्या घरापासुन निघणार आहे. त्यांच्या पश्चात तिन मुली, सात मुले, सुना, नातवंडे, नातसुना असा परिवार आहे. त्या मुडी येथील वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन रोहिदास सुका पाटील यांच्या मातोश्री होत.
शिक्षकांना जुनी पेन्शन व अंशतः अनुदानित शिक्षकांना प्रचलित अनुदान त्वरीत द्या
![]()
शिक्षकांना जुनी पेन्शन व अंशतः अनुदानित शिक्षकांना प्रचलित अनुदान त्वरीत द्या शुभांगीताई पाटील यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना साकडे… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)राज्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी तसेच राज्यातील अंशतः अनुदानित 20 टक्के 40 टक्के 60 टक्के अनुदान घेत असणाऱ्या शिक्षकांना शंभर टक्के प्रचलित धोरणानुसार वेतन मिळावे या मागणीसाठी शिवसेना उत्तर […]
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मासिक बैठक व नूतन सभासदांचे प्रवेश संपन्न
![]()
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मासिक बैठक व नूतन सभासदांचे प्रवेश संपन्न अमळनेर-१ ऑगस्ट२०२३ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांची मासिक बैठक मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.बैठकीच्या सुरुवातीला अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सहसंघटक व तालुका पालक […]
हरित चाळीसगांव चषक-२०२३ ह्या वृक्षसंवर्धन स्पर्धेला सुरुवात
![]()
हरित चाळीसगांव चषक-२०२३ ह्या वृक्षसंवर्धन स्पर्धेला सुरुवात चाळीसगांव तालुक्यातील पर्यावरणप्रेमींनी सहभागी होण्याचे जलमित्र परिवारातर्फे आवाहन शाळेतील मुलांमध्ये वृक्षारोपण व पर्यावरणाबद्दल आवड निर्माण व्हावी या उद्देशाने जलमित्र परिवार चाळीसगांव तर्फे सन २०२० पासून शालेय विद्यार्थ्यांसाठी हरित चाळीसगांव चषक या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. वृक्षसंवर्धनासाठीच्या ह्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मिळत असलेला छान प्रतिसाद बघता परिसरातील इतरही वृक्षप्रेमींना […]
महसूल सप्ताह निमित्त भिवंडीत युवासंवाद कार्यक्रमाचे आयोजन , 300 विद्यार्थ्यांना रहिवासी दाखले वाटप.
![]()
महसूल सप्ताह निमित्त भिवंडीत युवासंवाद कार्यक्रमाचे आयोजन , 300 विद्यार्थ्यांना रहिवासी दाखले वाटप. ठाणे,भिवंडी दि.३(मनिलाल शिंपी)महाराष्ट्रात सुरू असलेल्या महसूल सप्ताह निमित्त भिवंडी तहसीलदार कार्यालया मार्फत भिवंडी शहरातली कोकण मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या जे एम मोमीन गर्ल्स महाविद्यालया त युवसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास ठाणे जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी रेवती गायकर,उपविभागीय अधिकारी अमित सानप,भिवंडी महानगर पालिका आयुक्त […]
मराठी वांड्.मय मंडळातर्फे-
20 ऑगस्ट रोजी,विद्यार्थ्यांसाठी-
विविध स्पर्धा.
![]()
मराठी वांड्.मय मंडळातर्फे-20 ऑगस्ट रोजी,विद्यार्थ्यांसाठी-विविध स्पर्धा. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन-आपल्या अमळनेरात होत आहे.त्या निमित्ताने मराठी वांड्.मय मंडळ,अमळनेर तर्फे-20 ऑगस्ट रोजी,अमळनेर तालुक्यातील शालेय,विद्यालय व महाविद्यालयीनविद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहनदेण्यासाठी -वक्तृत्व,निबंध व काव्यलेखन,इत्यादी स्पर्धांचे आयोजनकरण्यात आलेले आहे.रविवार,दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजीसकाळी 10 वाजता मराठी वांड्.मयमंडळाचे-नांदेडकर सभागृह याठिकाणी सदरील वक्तृत्व स्पर्धाहोईल.वक्तृत्व स्पर्धा इ.8वी ते10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी होईल.वक्तृत्व […]

