बातमी
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती
अशोक पाटील यांची अशीही सामाजिक बांधिलकी….
![]()
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीअशोक आधार पाटील यांची अशीही सामाजिक बांधिलकी…. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)लोण येथील भूमिपुत्र तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर चे सभापतीदादासाहेबअशोकआधार पाटील यांनी आपला दिवंगत मित्र कै. संभाजी महादू पाटील रा. लोण खुर्द यांचे सुपुत्र चि.गणेश संभाजी पाटील याला नामवंत अशा प्रतापमहाविद्यालयात BCA ला प्रवेश मिळवून दिला .प्रताप महाविद्यालयात BCA हे विनाअनुदानित […]
नगावची प्राची भूषण गिरी आज एबीपी माझा लाईव्हवर झळकणार
![]()
नगावची प्राची भूषण गिरी आज एबीपी माझा लाईव्हवर झळकणार. अमळनेर – नगाव ता.अमळनेर येथील सुयोग शिक्षण मंडळाने चालविलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नगाव- गडखांब या विद्यालयाची इयत्ता 6 वी ची विद्यार्थिनी कु.प्राची भूषण गिरी हीची एबीपी माझा लाईव्ह वर आज दि.11 ऑगस्ट रोजी 11 वाजता प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुंबई येथे निवड झालेली आहे. ज्ञान […]
76 वर्ष स्वातंत्र्याची!
गाणी गाऊया देशभक्तीची!!
![]()
76 वर्ष स्वातंत्र्याची!गाणी गाऊया देशभक्तीची!! अमळनेर प्रतिनिधी- येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी रात्री राष्ट्र सेवादलाचे वतीने वर्षोनुवर्षे सुभाष चौकात राष्ट्रध्वजास वंदन करून सलामी दिली जाते. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांचे नेतृत्वाखाली मंगळग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून श्री मंगळ ग्रहमंदिर ते सुभाष चौकापर्यंत मध्यरात्री मशाल घेऊन मिरवणूक काढली जाते. महापुरुषांच्या पुतळ्यांना […]
9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आश्रमशाळा पिंपळे बु. येथील रानपाखरांनी पत्रलेखनातुन सातपुडाच्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या पालकांशी साधला संवाद
![]()
9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आश्रमशाळा पिंपळे बु. येथील रानपाखरांनी पत्रलेखनातुन सातपुडाच्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या पालकांशी साधला संवाद श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित, सु.अ.पाटील प्राथमिक / यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु. ता- अमळनेर जि.जळगाव या ठिकाणी दि.- 10/08/2023 वार- गुरुवार वार रोजी इ.8 वी ते 12 वी तील विद्यार्थ्यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या […]
पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला स्पर्धेमध्ये कल्याण च्या वैष्णवी पाटील ची धडक !
![]()
पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला स्पर्धेमध्ये कल्याण च्या वैष्णवी पाटील ची धडक ! कल्याण ( मनिलाल शिंपी ) कल्याण जवळील मांगरूळ गावची पैलवान म्हणून नावारूपास आलेली वैष्णवी दिलीप पाटील हिने सांगली येथे झालेल्या पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला असून सांगली मध्ये झालेल्या या स्पर्धेमधील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यामधील मांगरूळ या गावची […]
ठाणे जिल्ह्यातील १८ तलाठ्यांची मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती!
भिवंडीतील चार तलाठी झाले
मंडळ अधिकारी….
![]()
ठाणे जिल्ह्यातील १८ तलाठ्यांची मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती!भिवंडीतील चार तलाठी झालेमंडळ अधिकारी….ठाणे:(मनिलाल शिंपी) जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय ठाणे येथून शुक्रवार दिनांक१९/५/२०२३ रोजी ठाणे जिल्ह्यातील १८ तलाठ्यांची त्यांच्या शासकीय सेवेतील कार्याची दखल घेऊन सेवाजेष्ठते नुसार मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामध्ये भिवंडीतील चार तलाठी हे मंडळ अधिकारी या पदावर नियुक्त झाले आहेत, महसूल […]
ठाणे जिल्हा कार्यालयास स्काऊट गाईड उजळणी/माहिती वर्ग संपन्न
![]()
ठाणे जिल्हा कार्यालयास स्काऊट गाईड उजळणी/माहिती वर्ग संपन्न मुंबई,ठाणे( मनिलाल शिंपी ):जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभाग, प्राथमिक व माध्यमिक आणि भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा ठाणे यांच्या विद्यमाने तालुका वार/क्षेत्रानुसार दिनांक 25 जुलै ते 5 आगस्ट या कालावधीत विविध तालुक्याच्या /क्षेत्राच्या स्थळी एक दिवसीय स्काऊट गाईड माहिती वर्गाचे आयोजन करण्यात आलेले होते . दिनांक 05 […]
प्रताप महाविद्यालयात क्रांतीदिनानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान अंतर्गत वृक्षारोपण
![]()
प्रताप महाविद्यालयात क्रांतीदिनानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान अंतर्गत वृक्षारोपण अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर संचलित प्रताप महाविद्यालयातयुवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमातंर्गत दि. ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना NSS एकक प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना NCC बटालियन यांच्या […]
नंदगाव येथे प्रतापच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत वृक्षारोपण
![]()
नंदगाव येथे प्रतापच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत वृक्षारोपण युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या “मेरी माटी मेरा देश” या कार्यक्रमांतर्गत दि. ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना प्रताप महाविद्यालय अमळनेरच्या वतीने दत्तक गांव नंदगांव येथे दि. ९ रोजी रोजी (७५ रोपांचे) वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाचे […]
संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा, मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडून निषेध
![]()
संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा, मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडून निषेध महाराष्ट्रात माध्यम स्वातंत्र्य धोक्यातआमदारच पत्रकारांना शिविगाळ मारहाण करू लागले.. मुंबई : पाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी आज पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे.. यात संदीप महाजन हे जखमी झाले असून “किशोर पाटील यांच्याकडून आपणास […]

