बातमी
सम्राट अशोक विद्यालयात भारतीय सेनेतील निवृत्त सुभेदार विजय नरवाडे यांना मिळाला ध्वजारोहणाचा मान.
![]()
सम्राट अशोक विद्यालयात भारतीय सेनेतील निवृत्त सुभेदार विजय नरवाडे यांना मिळाला ध्वजारोहणाचा मान. ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) -कल्याण पूर्व येथील सम्राट अशोक विद्यालयात भारतीय सेनेतील निवृत्त सुभेदार तथा प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक विजय नरवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. नरवाडे आपल्या भाषणात म्हणाले मी 24 वर्ष प्रामाणिक देश सेवा केली . आपल्या देशाचा अभिमान […]
आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण
![]()
आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वासस्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगार देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषि, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक एकवर राहील हा आमचा विश्वास […]
देश स्वातंत्र्य झाला परंतु जनता नाही!!
![]()
देश स्वातंत्र्य झाला परंतु जनता नाही!! भारत हा देश म्हटला म्हणजे आठवते येथील लोकशाही..साऱ्या विश्वात श्रेष्ठ भारताची राज्यघटना आहे. ज्या विद्वानाच्या कर कमळातील लेखणीचा अविष्कार होय. जागतिक विचारवंताच्या प्रतिभेचं सुंदर लेण म्हणजे ही राज्यघटना..मोठा दिव्य विचार ठेवून तयार केलेली ही अप्रतिम घटना ! स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले पण अद्याप आम्ही लोकशाहीतील मूल्य रुजवू शकलो […]
अ भा महात्मा फुले समता परिषद माळी समाजाच्यावतीने प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण
![]()
अ भा महात्मा फुले समता परिषद माळी समाजाच्यावतीने प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण अमळनेर :- दि. १४ ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनामुळे एका चालत्या बोलत्या, विद्यापीठास आपण मुकलो, असल्याची प्रतिक्रिया समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भिमराव महाजन यांनी दिली आहे. हरी नरके यांच्या पुण्य आत्म्यास चिर शांती लाभावी […]
श्री. शिवाजी हाय. व ज्यू. कॉ. तांबेपुरा, अमळनेर जि. जळगांव शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
![]()
श्री. शिवाजी हाय. व ज्यू. कॉ. तांबेपुरा, अमळनेर जि. जळगांव शाळेत आज दि. 15/08/2023 रोजी 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला,यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री. संदीप गोसावी सर यांनी केले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आप्पासो. श्री. सुरेश ठाकूर यांनी भूषविले, प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माझी विद्यार्थी दादासो.अमीन पिंजारी यांची निवड करण्यात आली, […]
खडक माळेगाव, ता.निफाड येथील सानेगुरुजी सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिवस साजरा
![]()
साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा खडक माळेगाव, ता.निफाड येथील सानेगुरुजी सार्वजनिक वाचनालयात भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. वाचनालयाचे कार्यवाह दत्ता विश्वासराव यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष रशीद हसनभाई पठाण, उपाध्यक्ष संजय नामदेव रायते, कोषाध्यक्ष संजय भाउराव रायते, सरचिटणीस नीलेश श्रीकीसन माठा,चिटणीस बाळासाहेब बाबुराव गुंजाळ, […]
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता अंतर्गत”मेरी माटी-मेरी देश” या अभियानात भाऊसाहेब राऊत विद्यालयात विरो को नमन व निबंध, देशभक्तीपर गीतगायन, वक्तृत्व स्पर्धा संपन्न :
![]()
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता अंतर्गत”मेरी माटी-मेरी देश” या अभियानात भाऊसाहेब राऊत विद्यालयात विरो को नमन व निबंध, देशभक्तीपर गीतगायन, वक्तृत्व स्पर्धा संपन्न : भाऊसाहेब राऊत विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता अंतर्गत “मेरी माटी-मेरी देश” अभियानात आज भाऊसाहेब राऊत विद्यालयात आज विरो को नमन तसेच देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा, निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […]
पत्रकार किशोर पाटील यांच्या प्रयत्नाने हरवलेल्या आजीला मिळाले तिचे कुटुंबीय!
![]()
पत्रकार किशोर पाटील यांच्या प्रयत्नाने हरवलेल्या आजीला मिळाले तिचे कुटुंबीय!एखादी अनोळखी व्यक्ती आढळली तर तात्काळ गणेशपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधा- धर्मराज सोनके, ठाणे,कल्याण दि.१४(मनिलाल शिंपी) शनिवार व रविवारसलग दोन सुट्टी असल्यामुळे वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी परिसरात संपूर्ण महाराष्ट्रातील प्रचंड प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते.त्यात रविवार असल्यामुळे अजून जास्त प्रमाणात गर्दीचे […]
भारतीय काँग्रेस पक्षाचे भिवंडी लोकसभा निरिक्षक विश्वजीत कदम यांच्या राजकीय आढावा बैठकीचे आयोजन! बैठक यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांची पूर्व तयारी…
![]()
भारतीय काँग्रेस पक्षाचे भिवंडी लोकसभा निरिक्षक विश्वजीत कदम यांच्या राजकीय आढावा बैठकीचे आयोजन! बैठक यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांची पूर्व तयारी…ठाणे,भिवंडी दि.१४ (मनिलाल शिंपी) आगामी लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीत विरोधकांना हाणून पाडण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. अशात आता काँग्रेसमध्ये देखील आगामी निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.तालुक्यातील रांजणोली नाका […]
सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी,घरे उपलब्ध करण्याचा वेग वाढवणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी घरे उपलब्ध करण्याचा वेग वाढवणार ‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांची लॉटरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोडत मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- मुंबईसह राज्यातील सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांची घरे उपलब्ध करण्याकरीता गृह निर्मितीचा वेग वाढविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. […]

