1 min read

खडक माळेगाव, ता.निफाड येथील सानेगुरुजी सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिवस साजरा

Loading

साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा खडक माळेगाव, ता.निफाड येथील सानेगुरुजी सार्वजनिक वाचनालयात भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. वाचनालयाचे कार्यवाह दत्ता विश्वासराव यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष रशीद हसनभाई पठाण, उपाध्यक्ष संजय नामदेव रायते, कोषाध्यक्ष संजय भाउराव रायते, सरचिटणीस नीलेश श्रीकीसन माठा,चिटणीस बाळासाहेब बाबुराव गुंजाळ, संचालिका श्रीमती मंगल नितीन रायते, ग्रंथपाल मच्छिंद्र हिरे ,सेविका श्रीमती दिपाली लोखंडे यासह नुतन विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *