बातमी
केईएम रुग्णालयाच्या सहा वार्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करावे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयास अचानक भेट देऊन केली रुग्णांची विचारपूस
![]()
केईएम रुग्णालयाच्या सहा वार्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करावेमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुख्यमंत्र्यांनी रुग्णालयास अचानक भेट देऊन केली रुग्णांची विचारपूस मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- केईएम रुग्णालयाच्या सहा वार्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामावर लक्ष द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज उशिरा केईएम रुग्णालयास […]
आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ अनेक त्रुटींनी युक्त !
![]()
आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ अनेक त्रुटींनी युक्त ! येत्या ३० ऑगष्टपासून पाकिस्तानच्या यजमान पदाखाली पाकिस्तान व श्रीलंकेत हायब्रीड स्वरूपात एकदिवसीय सामन्यांची आशिया चषक स्पर्धा १७ सप्टेंबर पर्यंत खेळविली जाणार आहे. हि रचना केवळ भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे करण्यात आली आहे. भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, आफगाणिस्तान व नेपाळ हे सहा संघ या स्पर्धेत खेळणार […]
शिक्षण विकास मंचच्यावतीने आगळावेगळा उपक्रम.
![]()
शिक्षण विकास मंचच्यावतीने आगळावेगळा उपक्रम. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने ७७ व्या भारतीय स्वातंत्र्यदिननिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.गतवर्षीपासून या प्रश्नमंजुषेला सुरूवात झाली आहे. गतवर्षीपेक्षा या वर्षी मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढवणारा होता. या स्पर्धेत राज्यभरातून एकूण ४८२१स्पर्धकांनी सहभाग घेतला.७७ व्या भारतीय स्वातंत्र्यदिननिमित्त घेतलेल्या […]
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि व्हाईस आँफ मिडीया यांच्याकडून मुख्याधिकारी यांना निवेदन
![]()
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि व्हाईस आँफ मिडीया यांच्याकडून मुख्याधिकारी यांना निवेदनअमळनेर तालुका प्रतिनिधी:- आज मुख्याधिकारी सो. नगरपरिषद अमळनेर यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व व्हाईस ऑफ मिडिया च्या वतीने पत्रकार बांधवांच्या निवासासाठी मोकळा भूखंड व पत्रकार भवन बांधकामकामी मोकळा भूखंड मिळावा तसेच पत्रकार भवन बांधकाम कामी भूखंड हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईस तोवर […]
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी, पत्रकार संजय पितळे,
![]()
विनोद जगदाळे, डॉ.दिलीप सपाटे, जयेश सामंत, विभव बिरवटकर सन्मानित मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी, पत्रकार संजय पितळे, विनोद जगदाळे, डॉ.दिलीप सपाटे, जयेश सामंत, विभव बिरवटकर सन्मानित ठाणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :- राज्य शासनाच्या “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” समितीवर ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी यांची, तसेच राज्य व विभागीय […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न !……
![]()
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न !…… १४ वर्ष वयोगटात लिटल ब्लाझम स्कूल संघ, १७ वर्ष वयोगटात सा.दा.कुडे विद्यालय संघ विजयी. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील ता.धरणगाव – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित तालुकास्तरीय शालेय शासकीय कॅरम स्पर्धो धरणगाव येथील महात्मा […]
ब्राम्हणशेवगे येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.
![]()
ब्राम्हणशेवगे येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन. चाळीसगाव /प्रतिनिधी तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे सालाबादप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास दि.21 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे. या सप्ताहाची सांगता 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या सप्ताहाचे आठरावे वर्ष असून सात दिवस नामांकित किर्तन कारांच्या किर्तनाचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांना होणार आहे.याप्रसंगी […]
ब्राम्हणशेवगे येथे पर्यावरण रक्षणाचा अभिनव उपक्रम..
सारीची रक्षा झाडांना देत स्मशानभूमीत वृक्षारोपण…
![]()
ब्राम्हणशेवगे येथे पर्यावरण रक्षणाचा अभिनव उपक्रम..सारीची रक्षा झाडांना देत स्मशानभूमीत वृक्षारोपण… चाळीसगाव/ प्रतिनिधी तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील ह.भ.प.वैकुठवासी श्रीधर दला पाटील यांचे वयाच्या ८५ वर्षी वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या सारीच्या दिवशी आप्तेष्टांनी स्मशानभूमीत वृक्षारोपण करत रक्षा नदीत फेकून न देता झाडांना देत पर्यावरण रक्षणाचा अभिनव संदेश दिला.ब्राम्हणशेवगे येथे नेहमीच पर्यावरण रक्षणाचे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.
स्पर्धा परीक्षा आणि परिक्षार्थींचा कल..!
-{श्री शरद भिका पाटील
उपशिक्षक,आर्मी स्कूल अमळनेर)
![]()
स्पर्धा परीक्षा आणि परिक्षार्थींचा कल..!-{श्री शरद भिका पाटीलउपशिक्षक,आर्मी स्कूल,अमळनेर}येणाऱ्या काळात अनेक स्पर्धा परीक्षा होऊ घातलेल्या आहेत.त्यानिमित्ताने परीक्षार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यात तलाठी,सरळसेवा,पोलीस,बँकींग इ.भरत्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये फॉर्म भरण्याची लगबग सुरू आहे. या सर्व वातावरणात वेगवेगळी मानसिकता ठेऊन परीक्षार्थी या स्पर्धेत उतरताहेत.काही हौशे-नौशे आहेत.तर काहींची मानसिकता दोन-तीन महिने टाइमपास करता येईल अशी आहे. खऱ्या यशाचा ध्यास असणाऱ्यांची […]
गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या अर्जांची छाननी तीन महिन्यांत पूर्ण करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
![]()
गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या अर्जांची छाननी तीन महिन्यांत पूर्ण करावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी. मुंबईत घरे देता यावी याकरिता घरांचा साठा वाढवावा, तसेच ठाणे व राजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण […]

