बातमी
प्रताप महाविद्यालयात श्रद्धांजलीपर कार्यक्रम
![]()
प्रताप महाविद्यालयात श्रद्धांजलीपर कार्यक्रम अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभागाचे माजी प्रा. यशवंत दिगंबर नाडकर्णी यांचे दि.२५ ऑगस्ट रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. पदार्थ विज्ञान विभागाच्या वतीने दि. २८ रोजी त्यांना श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवंगत प्रा. यशवंत नाडकर्णी यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.याप्रसंगी […]
प्रताप महाविद्यालयाच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन साजरी
![]()
प्रताप महाविद्यालयाच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन साजरी अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयातील वाणिज्य विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जनतेची रक्षा करणाऱ्या पोलीस बांधवांना प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राखी बांधून एक सामाजिक सलोखा जपला. पोलीस स्टेशन मधील सर्व बांधवांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी भगिनींचे रक्षाबंधानाच्या निमित्ताने आभार मानून शुभेच्छा […]
मंगळग्रह सेवा संस्था भारतीय सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी : भारतातील एकमेव सामाजिक संस्थेस मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
![]()
मंगळग्रह सेवा संस्था भारतीय सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी : भारतातील एकमेव सामाजिक संस्थेस मिळाला राष्ट्रीय पुरस्कार अमळनेर प्रतिनिधी धार्मिक कार्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल येथील मंगळग्रह सेवा संस्थेस ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन, पुणे तर्फे पद्भश्री गिरीश प्रभुणे यांच्याहस्ते भारतीय सेवा रत्न २०२३ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.पुणे येथील सयाजी हॉटेल येथे २७ […]
गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
![]()
गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावासांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक […]
माणुसकी व्हाँट्सअॕप ग्रुप तर्फे रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधत महिला रूग्णांना औषधी व साड्या भेट .
![]()
माणुसकी व्हाँट्सअॕप ग्रुप तर्फे रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधत महिला रूग्णांना औषधी व साड्या भेट . सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व रामभाऊ पांडुरंग कल्याणकर बहुद्देशिय सेवाभावी संस्था व ज्युनिअर चार्ली फाँडेशन ने राबवला स्तुत्य उपक्रम धागा शौर्य की, राखी अभिमान की या म्हणी प्रमाणे कुटूंब व नातेवाईकासोबत नेहमीच सण साजरे करतो.पण जिथे ऐखादी अनओळखी आर्थिक परीस्थितीने पिडलेली […]
धरणगाव तालुका शासकीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न !…
![]()
धरणगाव तालुका शासकीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न !… जि.प.सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते हाॅकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन !.. धरणगाव प्रतिनिधी पी डी पाटील सर धरणगांव – दिनांक २८ व २९ ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे धरणगाव तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील […]
अयान मल्टीस्पोर्ट्स वर संपन्न झाला आर के प्रीमियर लीगचा थरार
![]()
अयान मल्टीस्पोर्ट्स वर संपन्न झाला आर के प्रीमियर लीगचा थरार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)वर्षभरापासून अयान टर्फ ढेकू रोड, अमळनेर येथे सुरू असलेल्या आर के प्रीमियर लीग ची शेवटची मालिका संपन्न झाली. यात वर्षभरात वीस क्रिकेट मालिका खेळवल्या गेल्या. त्यात एक दिवसीय आणि टेस्ट या दोघही क्रिकेट प्रकारांचा समावेश होता. शंभरहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.आर […]
मानवसेवा ग्रुपचा माध्यमातून सुंदरकांड महिला मंडळातर्फे कातकरी आदिवासी पाड्यात रक्षाबंधनानिमित्त मिष्टान्न भोजन वाटप.
![]()
मानवसेवा ग्रुपचा माध्यमातून सुंदरकांड महिला मंडळातर्फे कातकरी आदिवासी पाड्यात रक्षाबंधनानिमित्त मिष्टान्न भोजन वाटप. ठाणे,कल्याण(प्रतिनिधी ) रक्षाबंधन सणानिमित्त मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुप चा माध्यमातून, सुंदरकांड पाठ महिमा ” पठण ग्रुप , चां श्रीमती ज्योती पुजारा, रक्षा तन्ना, बिना सूचक,सरिता बेन,सुंदरकांड ग्रुपचा सर्व महिला मंडळातर्फे, रक्षा बंधनाच्या निमित्ताने दिनांक ३० ऑगस्ट २०२३ ,बुधवार रोजी,सकाळी ९ वाजता ,दुर्गाडी […]
शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट व्यवस्था संपविण्यासाठी शिक्षकांनी पुढे यावे- शिक्षक सभेत प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांचे प्रतिपादन
…………………………
![]()
शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट व्यवस्था संपविण्यासाठी शिक्षकांनी पुढे यावे- शिक्षक सभेत प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांचे प्रतिपादन……………………………………….रणजीत सोनवणे यांची पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रमुख पदी निवड. बी.टी. सपकाळे व राममुर्ती रायसिंग यांची विभागावर निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिक्षण क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून खात्यातील अनेक अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे शिक्षकांची कामे पैसे दिल्याशिवाय होत नाहीत. पैसे दिले […]
डोंबिवलीत पुरस्कार नाट्य अकादमी चां संकल्पनेतून” “वैकुंठनायका” नाटकाद्वारे विठूरायचे दर्शन.
![]()
डोंबिवलीत पुरस्कार नाट्य अकादमी चां संकल्पनेतून” “वैकुंठनायका” नाटकाद्वारे विठूरायचे दर्शन. ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) पुरस्कार डान्स अकादमी ही गेली 22 वर्ष डोंबिवली मध्ये कथ्थक आणि पारंपरिक लोकनृत्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या संचालिका कथक नृत्यविशारद सौ. सुस्मिता विवेक ताम्हनकर यांच्या संकल्पनेतून सावित्री बाई फुले नाट्यगृहात 27 ऑगस्ट 2023 रोजी “वैकुंठनायका” हा दोन अंकी नृत्य नाट्य स्वरूपातील विठ्ठलमय प्रवास […]

