बातमी
मंगळग्रह मंदिरावर भाविकांचे सलग तेरा तास श्रमदान.
![]()
मंगळग्रह मंदिरावर भाविकांचे सलग तेरा तास श्रमदान. जय बाबाजी ग्रुपचा अभिनव उपक्रम देशात ५०० ठिकाणी राबविली सेवा अमळनेर:- स्वच्छ भारत अभियानांतर्गत शिवराज्याभिषेक व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ४ जून रोजी जय बाबाजी ग्रुपच्या सदस्यांनी श्री मंगळग्रह मंदिर येथे पहाटे पाच ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत श्रमदान करून अनोखा उपक्रम राबविला. जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज, तसेच महामंडलेश्वर […]
अचानक वादळी वाऱ्यामुळे भडणे येथे केळी पिकाचे नुकसान
![]()
अचानक वादळी वाऱ्यामुळे भडणे येथे केळी पिकाचे नुकसान शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे दिनांक 4 जून रोजी दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे भडणे परिसरातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानजून महिना नुकतंच सुरू झालाय, जून उजाडला तसं मान्सून पूर्व वादळी वारा पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहेत मान्सून पूर्व वादळी वाऱ्यासह […]
महाराष्ट्र शासन वन विभाग टीमच्या उपस्थितीत साई इंग्लिश अकॅडमितर्फे
जागतिक पर्यावरण दिवस साजरा
![]()
महाराष्ट्र शासन वन विभाग टीमच्या उपस्थितीत साई इंग्लिश अकॅडमितर्फेजागतिक पर्यावरण दिवस साजरा अमळनेर प्रतिनिधीअमळनेर-येथील साई इंग्लिशअकॅडमितर्फे आज 5 जून रोजी –जागतिक पर्यावरण दिन सोहळासाजरा करण्यात आला.सोहळ्यासमहाराष्ट्र शासन वन विभाग टीमचीउपस्थिती लाभली.सोहळ्याचेअध्यक्ष-बळवंत विठ्ठल पाटील-वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिकवनीकरण,अमळनेर तसेचपी.जे.सोनवणे-वनपालतसेच आय.टी.चव्हाण-वनपालवैशाली साळी मॅडम-वनपालसामाजिक वनीकरण,अमळनेरतसेच रामदास वेलसे,सीमा शिंदेमॅडम,दिनेश देवरे व संपादकडॉ.विलास पाटील हे उपस्थितहोते.सोहळ्याचे अध्यक्षबळवंत पाटील यांनी आपल्याअध्यक्षीय भाषणात म्हटले […]
रिक्षा चालकाचा मुलगा उच्च शिक्षणाकरिता जर्मनीला रवाना
रिक्षा चालक सूर्यकांत( आबा) शिरसाट यांचा मेहनतीला यशस्वी फळ
![]()
रिक्षा चालकाचा मुलगा उच्च शिक्षणाकरिता जर्मनीला रवानारिक्षा चालक सूर्यकांत( आबा) सिरसाठ यांचा मेहनतीला यशस्वी फळ ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ) प्रतिनिधी — डोंबिवली पूर्व मधील रिक्षा चालक श्री.सूर्यकांत गुलाबराव सिरसाठ हे गेल्या ४०/४५ वर्षापासून प्रामाणिकपणे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करीत आहेत. हलाखीची परिस्थितीतआपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन आज त्यांचा सुपुत्र कु. दुर्वेश सूर्यकांत शिरसाट यांस नुकतेच […]
ठाणे जिल्ह्यातील १९६ शाळांमधील शिक्षकांचे थांबविलेले वेतन दोन दिवसात होणार
![]()
ठाणे जिल्ह्यातील १९६ शाळांमधील शिक्षकांचे थांबविलेले वेतन दोन दिवसात होणार अनिल बोरनारे यांनी केली शिक्षणाधिकारी व वेतन अधिक्षकांशी चर्चा आधार व्हॅलीडेशन केले नसल्याने थांबविले होते वेतन ठाणे:कल्याण. (मनिलाल शिंपी) ठाणे जिल्ह्यातील ज्या शाळांचे आधार व्हॅलीडेशन चे ९५ टक्क्यांपेक्षा कमी काम झाले आहे अशा शाळांचे वेतन शिक्षणाधिकारी कार्यालयाने थांबविले होते याबाबत आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेश […]
येसगाव तालुका कोपरगाव येथे बेकायदेशीर रित्या वाहतूक करणाऱ्या आरोपींकडून 1 कोटी 34 हजार 40 रुपयांचा गुटखा जप्त…
![]()
पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या टीमची कामगिरी येसगाव तालुका कोपरगाव येथे बेकायदेशीर रित्या वाहतूक करणाऱ्या आरोपींकडून 1 कोटी 34 हजार 40 रुपयांचा गुटखा जप्त… पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या टीमची कामगिरी कोपरगाव प्रतिनिधीयेसगाव ता. कोपरगाव येथे महाराष्ट्र राज्यात विक्री व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेला गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू बेकायदेशिररित्या वाहतुक करणारे आरोपी विरुध्द कारवाई करुन […]
महाराष्ट्रातील ९ रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण,आणि ११ उड्डाणपूल आणि भूयारी मार्गांचे भूमिपूजन
![]()
महाराष्ट्रातील ९ रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि ११ उड्डाणपूल आणि भूयारी मार्गांचे भूमिपूजन महाराष्ट्र फाटकमुक्त करण्यासाठी राज्यात विशेष मोहिम-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘महारेल’तर्फे महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या ४४० कोटी रुपयांच्या ९ रेल्वे ओलांडणी उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि नियोजित […]
पातोंडा येथे वादळामुळे शेतकऱ्यांच्या सौर पंपाचे नुकसान
![]()
शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी पातोंडा येथे वादळामुळे शेतकऱ्यांच्या सौर पंपाचे नुकसान शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अमळनेर प्रतिनिधीपातोंडा ता अमळनेर आज अमळनेर तालुक्यात वादळी वारासह पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला काही भागांमध्ये मोठमोठे कोलमडून गेले तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.आज दि.४ जून रोजी प्रचंड वादळामुळे पातोंडा येथिल शेतकरी संगिता खेमराज बोरसे यांच्या गट न […]
बालपणापासून पालकांच्या विषमतापूर्ण संगोपनात तरुण मुलींच्या मातृत्वाच्या अनारोग्याचे बीजं सापडतात
-डॉ.कलाम पुस्तक भिशी ऑनलाईन जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त मार्गदर्शनात अपर्णा कुळकर्णी – गोवंडे यांचे प्रतिपादन
![]()
बालपणापासून पालकांच्या विषमतापूर्ण संगोपनात तरुण मुलींच्या मातृत्वाच्या अनारोग्याचे बीजं सापडतात[डॉ.कलाम पुस्तक भिशी ऑनलाईन जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त मार्गदर्शनात अपर्णा कुळकर्णी – गोवंडे यांचे प्रतिपादन ” बालपणापासून पालकांच्या विषमतापूर्ण संगोपनात तरुण मुलींच्या मातृत्वाच्या अनारोग्याचे बीजं सापडतात ” असे मार्मिक प्रतिपादन अपर्णाजी कुळकर्णी – गोवंडे ( प्रोग्राम मॅनेजर , इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, तुळजापूर ) यांनी केले.भारतरत्न […]
वृद्धांनी कलासाधना व छंदोपासना केल्यास मानसिक आरोग्य सुधारून वेळेचा सदुपयोगही होतो
[ चैतन्य नगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात चित्रकार लिलाधर कोल्हे यांचे
मार्मिक प्रतिपादन ]
![]()
वृद्धांनी कलासाधना व छंदोपासना केल्यास मानसिक आरोग्य सुधारून वेळेचा सदुपयोगही होतो[ चैतन्य नगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात चित्रकार लिलाधर कोल्हे यांचेमार्मिक प्रतिपादन ]” वृद्धांनी कलासाधना व छंदोपासना केल्यास मानसिक आरोग्य सुधारून वेळेचा सदुपयोग होतो ” असे प्रतिपादन राज्य पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध चित्रकार तथा लेखक लिलाधर कोल्हे यांनी केले.चैतन्यनगर ज्येष्ठ नागरिक संघ जळगाव येथील प्रांगणात ३१ मे […]

