26 Mar, 2026

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर आपल्या शाळेच्या माध्यमातून जपत आहेत, आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे पावित्र्य

Loading

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर आपल्या शाळेच्या माध्यमातून जपत आहेत, आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे पावित्र्य ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) गेल्या 25 वर्षापासून एकही वर्षी न चुकता कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर हे आपल्या शिवभक्त विद्यामंदिर , सिंड्रेला इंग्लिश स्कूल, शंभूराजे विद्यामंदिर, आणि एम के पाटील विद्यालय मार्फत “आषाढी एकादशी” निमित्त […]

1 min read

“१०० वक्ते- १०० व्याख्यान” हा उपक्रम कौतुकास्पद

Loading

“१०० वक्ते- १०० व्याख्यान” हा उपक्रम कौतुकास्पद गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील ; अमळनेर तालुक्यात झाली अनोख्या विक्रमाची नोंद ! अमळनेर- महापुरुषांचे विचार तळागळापर्यंत पोहोचण्यासाठी “१०० वक्ते- १०० व्याख्यान” हा उपक्रम फायदेशीर ठरत आहे. या उपक्रमातून नवनवीन वक्ते तयार होऊन त्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळेल, असे मत गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी व्यक्त केले. सोमवारी (ता.२६) तालुक्यात १०० वक्ते […]

1 min read

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना
पाचोरा प्रकल्प कार्यालयासमोरील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन यशस्वी.

Loading

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनापाचोरा प्रकल्प कार्यालयासमोरील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन यशस्वी. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पाचोरा मधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च २०२३ व एप्रिल २०२३ चे राज्य हिस्सा थकीत मानधन अदा करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवावी आणि आयुक्त,एकात्मिक बाल विकास सेवा योजना बेलापूर नवी मुंबई यांच्या दि.३१ मे २०२३ तसेच दि. १६ जून […]

1 min read

विठू नामाच्या गजराने मंगळ ग्रह मंदिर दणाणले. मंदिरात आकर्षक देखावा, दिंडीने वेधले लक्ष.

Loading

विठू नामाच्या गजराने मंगळ ग्रह मंदिर दणाणले. मंदिरात आकर्षक देखावा, दिंडीने वेधले लक्ष. अमळनेर:- भेटी लागी जीवा, लागलीसे आस, पाही रात्रीं दिवस, वाट तुझी, संत तुकाराम महाराजांच्या या ओव्यांप्रमाणे २९ जून रोजी आषाढी एकादशी निमित्त श्री मंगळ ग्रह मंदिरात आकर्षक पाने ,फुले व फळांचा देखावा साकारण्यात आला होता. विठू नामाच्या गजरात पालखी सोहळा उत्साहात पार […]

1 min read

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध

Loading

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध जळगाव : महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद भाऊ सपकाळे यांनी उत्तर प्रदेशातील सहारनपुर या ठिकाणी भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेला भ्याड हल्याचा निषेध केला आहे.मोदी राजवटीच्या काळापासून वंचित समूहावर अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. वंचित बहुजन जगणे या सत्ताधीशांनी अतिशय कठीण करून […]

1 min read

अमळनेरला आषाढी एकादशी व बकरी निमित्ताने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रूट मार्च

Loading

अमळनेरला आषाढी एकादशी व बकरी निमित्ताने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रूट मार्च अमळनेर प्रतिनिधीआषाढी एकादशी व बकरी ईद निमित्ताने अमळनेर शहरात म.रा.वि.वि.क. कार्यालय परिसरात मॉक ड्रिलतसेच दंगा काबू योजना गांधलीपुरा चौकी-दगडी दरवाजा – सराफ पट्टा – जामा मशीद – कासाली डि पि – आखाडा मैदान – माळी वाडा – झामी चौकी पावेतो असा सवेदनशील व […]

1 min read

राज्यातील गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी शासनाचे प्रयत्न- सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनगुंटीवार

Loading

राज्यातील गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी शासनाचे प्रयत्न गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी सीएसआरचीही मदत किल्ले संवर्धन योजनेतील सहा गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीचीही (सीएसआर फंड) मदत घेण्याचा निर्णय झाला असून, या उपक्रमात देशभरातील विविध नामांकित उद्योजकांचे सहकार्य घेण्यासंदर्भात प्रयत्न सुरु असल्याचेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. जगभरातील वास्तुसंवर्धन व पुरातत्व तज्ज्ञांची परिषद राज्यातील गडकिल्ल्यांच्या जतन, संवर्धनासाठी […]

1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कूल येथे आषाढी एकादशी निमित्त वारीचे आयोजन

Loading

आषाढी एकादशी साने गुरुजी कन्या हायस्कूल येथे साजरासाने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांच्या संकल्पनेतून मागील वर्षापासून आषाढी एकादशी साजरी केली जाते.आज दिनांक 28/06/ 2023 रोजी साने गुरुजी कन्या हायस्कूल येथे आषाढी एकादशी निमित्त वारीचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल नामाचे गजराने शिक्षणाची पंढरी साने गुरुजी शाळा अवघी दुमदुमली. यावेळी संस्थेचे सचिव दादासाहेब श्री […]

1 min read

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२३ साठी ऑनलाईन आवेदनाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांचे शिक्षकांना आवाहन!

Loading

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२३ साठी ऑनलाईन आवेदनाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांचे शिक्षकांना आवाहन! (प्रा.भगवान जगदाळे : मराठी लाईव्ह न्यूज)निजामपूर-जैताणे (ता.साक्री जि.धुळे) : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२३ करिता ऑनलाईन पद्धतीने पात्र शिक्षकांकडून आवेदन मागविण्यात येत असून http://nationalawardstoteachers.education.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन स्वनामांकन करण्याची मुदत दि. १५/०७/२०२३ पर्यंत आहे. यात जास्तीत जास्त शिक्षकांना सहभागी होण्याचे आवाहन धुळे जिल्हा […]

1 min read

चामुंण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे आषाढी एकादशी निमित्ताने पायी दिंडी

Loading

चामुंण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव येथे मा.अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर संस्थापक अध्यक्ष यांचे मार्गदर्शनानुसार “आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी काढण्यात आली.शाळेतील विशेष शिक्षक प्रताप पाटील व दिपक महाजन यांनी अप्रतिम पालखी तयार करून सजावट केली.विद्यार्थी चि.निखिल कलाल याला विठु माऊलींच्या वेशभूषेत सजवण्यात आले […]

1 min read