1 min read

अमळनेरला आषाढी एकादशी व बकरी निमित्ताने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रूट मार्च

Loading

अमळनेरला आषाढी एकादशी व बकरी निमित्ताने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रूट मार्च

अमळनेर प्रतिनिधी
आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्ताने अमळनेर शहरात म.रा.वि.वि.क. कार्यालय परिसरात मॉक ड्रिल
तसेच दंगा काबू योजना गांधलीपुरा चौकी-दगडी दरवाजा – सराफ पट्टा – जामा मशीद – कासाली डि पि – आखाडा मैदान – माळी वाडा – झामी चौकी पावेतो असा सवेदनशील व समिश्र वस्ती भागात रूट मार्च काढण्यात आला.
सदर वेळी मा. श्री.सुनील नंदवाळकर सर उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग, अमळनेर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे सर अमळनेर पोस्टे कडील 5 अधिकारी 32 अंमलदार, मारवड पोस्टेकडील श्री. शितलकुमार नाईक यांच्या सोबत 5 अंमलदार, पारोळा पोस्टे कडील 1 अधिकारी 3 अंमलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अमळनेर कडील 1 अधिकारी 5 अंमलदार, 3 आरसीपी पथक व 25 होमगार्ड हजर होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *