27 Mar, 2026

ॲड ललिता पाटिल इंटरनॅशनल स्कूलच्या सुसज्ज आणि उच्च श्रेणी तंत्रज्ञानाच्या डिजिटल संगणक लॅबचे उद्घाटन

Loading

ॲड.ललिता पाटिल इंटरनॅशनल स्कूलच्या सुसज्ज आणि उच्च श्रेणी तंत्रज्ञानाच्या डिजिटल संगणक लॅबचे उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी(: ॲड.ललिता पाटिल इंटरनॅशनल स्कूलच्या सुसज्ज आणि उच्च श्रेणी तंत्रज्ञानाच्या डिजिटल संगणक लॅबचे उद्घाटन आज संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटिल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. पूर्वी पेक्षा मोठ्या क्षमतेची डिजिटल संगणक लॅबची निर्मिती करत विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणात मदत व्हावी यासाठी संस्थेने नवीन […]

1 min read

5 गरजू,होतकरू व गरीब
विद्यार्थ्यांना-अमळनेर क्लासेस
संघटनेने(PTA) ने घेतले दत्तक….

Loading

5 गरजू,होतकरू व गरीबविद्यार्थ्यांना-अमळनेर क्लासेससंघटनेने(PTA) ने घेतले दत्तक…. अमळनेर प्रतिनिधीआपण समाजाचे देणे लागतो या सामाजिक बांधिलकीतून सामाजिक ऋण फेडण्याचे काम अमळनेर शहरातील मितभाषी व साई इंग्लिश क्लासेसचे संचालक भैय्यासाहेब मगर व त्यांची संघटनेचे पिटीए चे पदाधिकारी हे नेहमीच कटिबद्ध असते…सविस्तर माहिती अशी कि शुक्रवार दि.14 जुलै रोजी प्रति वर्षाप्रमाणे एक सामाजिक बांधिलकी म्हणून अमळनेरतालुक्यातील वेगवेगळ्या […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !….

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !…. संतश्रेष्ठ सावता माळी महाराज यांचे जीवनकार्य प्रेरणादायी – जे.एस.पवार [ मुख्याध्यापक ] धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कांदा मुळा भाजी अवघी विठाई […]

1 min read

विद्यार्थी व पालकांच्या मनात प्रेमाचा नंदादीप चंद्रकांत भंडारी सरांनी अखंड प्रज्ज्वलित ठेवावा
‘ शोधः शिक्षणासह माणसांचा ‘ चंद्रकांत भंडारी लिखित पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी शशिकांत वडोदकर यांचे आवाहन

Loading

.विद्यार्थी व पालकांच्या मनात प्रेमाचा नंदादीप चंद्रकांत भंडारी सरांनी अखंड प्रज्ज्वलित ठेवावा[ ‘ शोधः शिक्षणासह माणसांचा ‘ चन्द्रकान्त भंडारी लिखित पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी शशिकांत वडोदकर यांचे आवाहन ]‘ विद्यार्थी व पालकांच्या मनात प्रेमाचा नंदादीप चंद्रकांत भंडारी सरांनी अखंड प्रज्वलित ठेवावा ‘ असे आवाहन के. सी. ई. सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांनी केले.सुप्रसिद्ध साहित्यिक तथा के.सी.ई. […]

1 min read

संजीवन समाधी सोहळा- त्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराजाबद्दल दोन शब्द-

Loading

संजीवन समाधी सोहळा- त्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज दोन शब्द-“प्रपंच असून परमार्थ साधावावाचे आठवावा पाडुरंग..।”आपल्या कर्मावर निष्ठा ठेवून कर्तव्याला महत्त्व देणारे तसेच भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे असे आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून, समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत शिरोमणी सावता महाराज हे खरोखरच इतर संतांपेक्षा वेगळे होते. सन १२५० चा तो कार्यकाळ. त्या काळात अज्ञान, अंधश्रद्धा एवढी जबरदस्त […]

1 min read

ब्राम्हणशेवगे येथे साकारणार कडूलिंबाचे वन

Loading

ब्राम्हणशेवगे येथे साकारणार कडूलिंबाचे वन.. चाळीसगाव /प्रतिनिधीतालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी यांचे प्रयत्नातून व ग्रामपंचायत व सामाजिक संस्था यांचे मदतीने मोठ्या प्रमाणात झाडे लावली जात आहेत. निसर्गटेकडी परिसरात ही सामाजिक वनिकरण विभाग सेवा सहयोग फाऊंडेशन, व वेंडर लॅन्ड कंपनी व लोकसहभागातून जवळपास पंचवीस हजार झाडांचे संगोपन व जतन करण्यात […]

1 min read

शिष्यवृत्ती परीक्षेत दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचे दोन विद्यार्थी चमकले

Loading

शिष्यवृत्ती परीक्षेत दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचे दोन विद्यार्थी चमकले पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ चा निकाल नुकताच जाहीर झाला.या परीक्षेत रत्नागिरी तालुक्यातील दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेतील इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी हे अनुक्रमे अनय अभिजीत शेट्ये व चैतन्य अभिजीत शेट्ये हे विद्यार्थी होत .या यशस्वी […]

1 min read

जळगाव येथील पुरस्कारार्थींना उज्जैनकर फाउंडेशन तर्फे निवड पत्र प्रदान

Loading

जळगाव येथील पुरस्कारार्थींना उज्जैनकर फाउंडेशन तर्फे निवड पत्र प्रदान शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे या वर्षाचे तापी पूर्णा राज्यस्तरीय साहित्य व इतर पुरस्कार पूर्वीच जाहीर झालेले होते ते पुरस्कार 27 ऑगस्ट 2023 रोजी ए.के. नॅशनल हायस्कूल खामगाव येथे आयोजित दुसरे राज्यस्तरीय शिव बाल,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार त्यात जळगाव जिल्हा उपाध्यक्ष […]

1 min read

स्वर्गीय मातोश्री विमलबाई काटे यांना पुण्यस्मरणची अनोखी श्रद्धांजली !

Loading

स्वर्गीय मातोश्री विमलबाई काटे यांना पुण्यस्मरणची अनोखी श्रद्धांजली ! रक्तदान करून पांग फेडण्याचा प्रयत्न ; कोळपिंप्रीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधी – “गे मायभू तुझे मी… फेडीन पांग सारे… आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे!” या काव्यपंक्तीच्या पार्श्वभूमीवर येथील काटे बंधूनी आपली स्वर्गीय मातोश्री विमलबाई काटे यांच्या पुण्यस्मरण निमित्त रक्तदान करून पांग फेडण्याचा प्रयत्न […]

1 min read

महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या उपस्थितीत महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात चांद्रयान मोहीम-3 चे थेट प्रक्षेपण …

Loading

महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या उपस्थितीत महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात चांद्रयान मोहीम-3 चे थेट प्रक्षेपण विद्यालयातील डिजिटल रूम मध्ये विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. आज महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या उपस्थितीत महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात चांद्रयान मोहीम-3 चे थेट प्रक्षेपण विद्यालयातील डिजिटल रूम मध्ये विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.या प्रसंगी महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,भारत […]

1 min read