27 Mar, 2026

महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची दोन दिवसांपूर्वीच झालेल्या भेटीत येणाऱ्या वाढदिवसानिमित्त भेट घेऊन शुभेच्छा व सदिच्छा दिल्या.

Loading

महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची दोन दिवसांपूर्वीच झालेल्या भेटीत येणाऱ्या वाढदिवसानिमित्त भेट घेऊन शुभेच्छा व सदिच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान कर्तव्यदक्ष जनसामान्यांचे कैवारी भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे मार्गदर्शक सर्वेसर्वा माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या दोन दिवसापूर्वी मुंबई येथे झालेल्या भेटीत वाढदिवसानिमित्त औचित्य साधून धुळ्याच्या महापौर सौ […]

1 min read

महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी मनपा अधिकाऱ्यांसह देवपुर  विटाभट्टी परिसरातील  शौचालय व नागरी समस्याची पाहणी करून  दुरुस्तीबाबत मनपा प्रशासनाला केले आदेश.

Loading

महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी मनपा अधिकाऱ्यांसह देवपुर  विटाभट्टी परिसरातील  शौचालय व नागरी समस्याची पाहणी करून  दुरुस्तीबाबत मनपा प्रशासनाला केले आदेश. शहरातील प्रभाग क्रमांक ३ देवपूर विटाभट्टी परिसरातील सार्वजनिक महिला शौचालयाच्या पाण्याच्या टाकीवर अतिक्रमण झाले असल्याने तेथील मैला रस्त्यावर आला, तसेच शौचालयाच्या ठिकाणीचे आउटलेट गटारीकडे जाणारे पाणी निट वाहत नसल्याचे, शौचालय साफ होत नसल्याचे सदरील […]

1 min read

जानवे गावाची सुकन्या कु. दामिनी पाटील यांची महाराष्ट्र मंत्रालयात लिपिक पदावर निवड झाल्याबद्दल साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय जानवे च्या वतीने सत्कार

Loading

जानवे गावाची सुकन्या कु. दामिनी पाटील यांची महाराष्ट्र मंत्रालयात लिपिक पदावर निवड झाल्याबद्दल साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय जानवे च्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रा. अशोक पवार सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. श्री. अनिल शिंदे , मा. केंद्र प्रमुख श्री भागवत गुरुजी, जानवे गावाच्या सरपंच सौ. सरला प्रकाश […]

1 min read

माळी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ असावे तसेच ओबीसी आरक्षणात स्वतंत्र कोटा असावा
अ.भा.माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांची मागणी

Loading

माळी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ असावे तसेच ओबीसी आरक्षणात स्वतंत्र कोटा असावाअ.भा.माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांची मागणी अमळनेर प्रतिनिधी :- अखिल भारतीय माळी महासंघाचा दि. १९ जुलै या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त काशी माळी मंगल कार्यालय, नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचे अध्यक्षतेखाली चिंतन बैठक संपन्न झाली. बैठकीस मानद अध्यक्ष व संस्थापक विश्वस्त […]

1 min read

राज्यपालांनी घेतला कृषी विभागाच्या योजनांचा आढावा
निधी पूर्णपणे खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना

Loading

राज्यपालांनी घेतला कृषी विभागाच्या योजनांचा आढावानिधी पूर्णपणे खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :राज्यपाल रमेश बैस यांनी आज एका उच्च स्तरीय बैठकीत राज्यातील कृषी विभागाच्या विविध केंद्र – पुरस्कृत व राज्य योजनांचा राजभवन येथे आढावा घेतला. कृषी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हा कणा बळकट राहण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम केले पाहिजे […]

1 min read

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची बदली….जळगाव जिल्हाधिकारी पदावर आयुष प्रसाद यांची नियुक्ती

Loading

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची बदली…. अमन मित्तल यांच्या जागी पुणे जिल्हा परिषद CEO आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र प्राप्त झाले आहे..

1 min read

प्रा.डॉ.विद्या पाटील यांचा डॉ.कलाम पुस्तक भिशी तर्फे सत्कार

Loading

प्रा.डॉ.विद्या पाटील यांचा डॉ.कलाम पुस्तक भिशी तर्फे सत्कार महाराष्ट्र शासन संकल्पित मराठी भाषा विद्यापीठ,रिद्धपूर ,जि.अमरावती घोषित सहा सदस्य गठीत समिती सदस्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातून एकमेव सन्माननीय नियुक्ती मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.विद्या रत्नाकर पाटील ( व्यवहारे ) यांची करण्यात आली आहे.डॉ.विद्या पाटील यांच्या गौरवार्थ भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव तर्फे […]

1 min read

बृहन्मुंबई हद्दीत 29 जुलैपर्यंत जमावबंदी आदेश जारी

Loading

बृहन्मुंबई हद्दीत 29 जुलैपर्यंत जमावबंदी आदेश जारी मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 29 जुलै 2023 पर्यंत पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा जमाव करणे, मिरवणूक काढणे, जमाव करुन ध्वनिवर्धकाचा, सांगीतीय बँड वाजवणे, फटाके फोडणे यास या आदेशानुसार प्रतिबंध घालण्यात […]

1 min read

मणिपूर येथील अत्याचारातील महिलांना न्याय मिळावा
लोक संघर्ष मोर्चाचे अमळनेरला उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

Loading

मणिपूर येथील अत्याचारातील महिलांना न्याय मिळावालोक संघर्ष मोर्चाचे अमळनेरला उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन अमळनेर प्रतिनिधी- भारत मातेचा महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्म आपण एक महिला असून आपल्या देशामध्ये आजपर्यंत कधी न घडलेला कधी न पाहिलेला महिलांवरील एवढा मोठा अत्याचार संपूर्ण भारतासह जगभरात विविध वृत्तवाहिन्या व सोशल मीडिया द्वारे सर्व महिला पुरुष पाहत असून आपल्या कार्यक्रम काळात […]

1 min read

महात्मा गांधी विद्यालय सामनेर एनसीसी कॅडेट पुष्पराज नारायण वाघने इंटर डायरेक्टेड शूटिंग कॉम्पिटिशन मध्ये पटकावलेे सिल्वर मेडल

Loading

महात्मा गांधी विद्यालय सामनेर एनसीसी कॅडेट पुष्पराज नारायण वाघने इंटर डायरेक्टेड शूटिंग कॉम्पिटिशन मध्ये पटकावलेे सिल्वर मेडल दि.21 वार्ताहारसंपूर्ण भारतामधून 17 डायरेक्टरची इंटर शूटिंग कॉम्पिटिशन यावर्षी केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे दि. 15 जुलैला पार पडली. 18 महाराष्ट्र बटालियन जळगाव एन सी सी कॅडेट पुष्पराज नारायण वाघ याने उत्कृष्ट कामगिरी करत 10 मीटर एअर पिस्टल या […]

1 min read