1 min read

महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची दोन दिवसांपूर्वीच झालेल्या भेटीत येणाऱ्या वाढदिवसानिमित्त भेट घेऊन शुभेच्छा व सदिच्छा दिल्या.

Loading

महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची दोन दिवसांपूर्वीच झालेल्या भेटीत येणाऱ्या वाढदिवसानिमित्त भेट घेऊन शुभेच्छा व सदिच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान कर्तव्यदक्ष जनसामान्यांचे कैवारी भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे मार्गदर्शक सर्वेसर्वा माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या दोन दिवसापूर्वी मुंबई येथे झालेल्या भेटीत वाढदिवसानिमित्त औचित्य साधून धुळ्याच्या महापौर सौ प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.
तसेच त्यांच्या सुदृढ व निरोगी आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली. यावेळी महापौर प्रतिभाताई यांना धुळे शहरासाठी विकासात्मक धोरण ठरवण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *