1 min read

महात्मा गांधी विद्यालय सामनेर एनसीसी कॅडेट पुष्पराज नारायण वाघने इंटर डायरेक्टेड शूटिंग कॉम्पिटिशन मध्ये पटकावलेे सिल्वर मेडल

Loading

महात्मा गांधी विद्यालय सामनेर एनसीसी कॅडेट पुष्पराज नारायण वाघने इंटर डायरेक्टेड शूटिंग कॉम्पिटिशन मध्ये पटकावलेे सिल्वर मेडल

दि.21 वार्ताहार
संपूर्ण भारतामधून 17 डायरेक्टरची इंटर शूटिंग कॉम्पिटिशन यावर्षी केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे दि. 15 जुलैला पार पडली. 18 महाराष्ट्र बटालियन जळगाव एन सी सी कॅडेट पुष्पराज नारायण वाघ याने उत्कृष्ट कामगिरी करत 10 मीटर एअर पिस्टल या इव्हेंट मध्ये सिल्वर मेडल मिळवत 18 महाराष्ट्र बटालियनचे नाव संपूर्ण भारतभर गाजवले.या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 18 महाराष्ट्र बटालियनचे ॲडम ऑफिसर करणार पवन कुमार यांनी बटालियनच्या वतीने अभिनंदनन केले. कॅडेट पुष्पराज नारायण वाघ हा विवेकानंद प्रतिष्ठान वाघ नगर विद्यार्थी असून महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सामनेर येथील एनसीसी कॅडेट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *