बातमी
मुडी प्र.डांगरी वि. का.सोसायटीवर राष्ट्रवादीचा झेंडा,सर्व 13 सद्स्य बिनविरोध,आमदार अनिल पाटलांनी केला सत्कार
![]()
मुडी प्र.डांगरी वि. का.सोसायटीवर राष्ट्रवादीचा झेंडा सर्व 13 सद्स्य बिनविरोध,आमदार अनिल पाटलांनी केला सत्कार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर तालुक्यातील मुडी प्र.डांगरी वि. का.सोसायटीच्या निवडणुकीत आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून यात संपूर्ण 13 उमेदवार बिनविरोध झाल्याने विजयी उमेदवारांचा आमदार अनिल पाटलांनी विशेष सत्कार केला.सदर निवडणुकीत अरविंद हिम्मतराव सूर्यवंशी, शांताराम दंगल पाटील, गुणवंत […]
जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे २०२३ चे क्रीडा जीवन गौरव व आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार वितरण उत्साहात संपन्न :-
![]()
जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे २०२३ चे क्रीडा जीवन गौरव व आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार वितरण उत्साहात संपन्न :- जळगांव प्रतिनिधीजळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ आयोजित क्रीडा जीवन गौरव पुरस्कार व जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आज शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय सभागृहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक कवी डॉ मिलींद बागुल […]
आज रविवार, दिनांक ०९ एप्रिल २०२३ रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रचारार्थ आटाळे ता.अमळनेर येथे मतदारांची गाठी भेटी
![]()
आज रविवार, दिनांक ०९ एप्रिल २०२३ रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रचारार्थ आटाळे ता.अमळनेर येथे मतदारांची गाठी भेटी घेतांना, बाजार समिती मा.संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, सरपंच एकरुखी सुरेश पाटील, सरपंच तळवाडे रामकृष्ण पाटील, सरपंच कंडारी-लोणे भाईदास दादा भील, मा.ग्रामपंचायत सदस्य बाम्हणे तथा चेअरमन बाम्हणे विविध कार्यकारी सोसायटी गणेश भामरे […]
दिगंबर कुंभार याचा
आदर्श शिक्षकाने केला सत्कार !
![]()
दिगंबर दिपक कुंभार याचाआदर्श शिक्षकाने केला सत्कार !पारोळा – येथील किसान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक दिगंबर दिपक कुंभार याची मुंबई येथे आयोजित राज्य युवा संसद २०२३ साठी खासदार म्हणून निवड झाल्याचा विशेष आनंद वाटल्याने येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी त्याचे निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ, पुष्पहार, गौरव पत्र, […]
पोदार जंम्बो किड्स ऍडमिशन ओपन (2023 24) विद्यार्थी पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन..
![]()
पोदारच का??–मर्यादित विद्यार्थी संख्या, उच्च प्रतीचे शिक्षण असूनही डोनेशन नाही…….पोदार एज्युकेशन नेटवर्क संचलित पोदार जंबो किड्स, अमळनेर * वैशिष्ट्ये:- आकर्षक वर्ग रचना, मर्यादित विद्यार्थी संख्या, तसेच संभाषण कौशल्य, सामाजिक जडणघडण, स्टेज डेअरिंग व सकारात्मक विचारसरणी विकसित होण्याची हमी……खास वैशिष्ट्ये- पपेट शो, वॉटर आणि सँड प्ले, पॅराशूट प्ले, सर्व सण व परंपरा, आणि स्नेहसंमेलन तसेच विषयानुरूप […]
तीन वर्ष असाह्य वेदनांनी तरुणी बेजार, आईच्या मदतीने गुन्हा दाखल,बोईसरच्या नराधमाचा तरुणीवर अमानुष अन् अनैसर्गिक अत्याचार,
![]()
बोईसरच्या नराधमाचा तरुणीवर अमानुष अन् अनैसर्गिक अत्याचार तीन वर्ष असाह्य वेदनांनी तरुणी बेजार, आईच्या मदतीने गुन्हा दाखल शिरपूर पोलिसांनी नराधमाच्या बोईसरहून आवळल्या मुसक्या मुंबई,बोईसर (मनिलाल शिंपी):शितपेयात गुंगीचे औषध देऊन बोईसर येथील नराधम तरुणाने २१ वर्षीय तरुणीला मारहाण करीत अमानुष आणि अनैसर्गिकरित्या बलात्कारीत तिचे विवस्त्र फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना घडली. सलग तीन […]
पत्रकारांच्या कर्जत मेळाव्यासाठी राबणाऱ्या हातांचेअ.भा. मराठी पत्रकार परिषदेकडून शतश: आभार
![]()
पत्रकारांच्या कर्जत मेळाव्यासाठी राबणाऱ्या हातांचे अ.भा. मराठी पत्रकार परिषदेकडून शतश: आभार मुंबई : 7 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दैनिक ‘सामना’ चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत, स्वागताध्यक्ष कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांच्या सहकार्याने, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, […]
संस्कृत भाषेतही ही करा करिअर,अनेक संधी
![]()
संस्कृत भाषेतही ही करा करिअर,अनेक संधी जगातील सर्वात जुनी भाषा झाल्यानंतरही रोजगार देणाऱ्या भाषांमध्ये संस्कृत भाषेचा समावेश होतो. यामध्ये पारंपारिक आणि आधुनिक शिक्षण मिळू शकते. संस्कृतचे ज्ञान, संशोधन आणि अध्यापनापासून ते उपासना, जन्मकुंडली जुळवणे, सोळा संस्कारांचे संपादन, स्वयंरोजगाराच्या विस्तृत संधी उपलब्ध करून देतात.संस्कृत भाषा ही रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या मुख्य भाषांपैकी एक आहे. पारंपारिक आणि […]
हनुमान जन्मोत्सवनिमित्त पाडळसरे येथे काल्याचे कीर्तन
![]()
हनुमान जन्मोत्सवनिमित्त पाडळसरे येथे काल्याचे कीर्तन दाल बट्टीचा नैवेद्य दाखवून महाप्रसाद वाटप करून चैत्रोत्सवाची सांगता गौरवकुमार पाटील | पाडळसरे येथील ग्रामदैवत अंबिका मातेचा चैत्रोत्सवात हनुमान जयंती व राम नवमीचे निमित्त साधून संत तुकाराम महाराज भजनी मंडळ व ग्रामस्थांकडून सालाबादप्रमाणे आयोजित हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमात काल्याचा किर्तनाने दाल बट्टीचा नैवेद्य दाखवून महाप्रसाद वाटून सांगता झाली चैत्रोत्सवात राम […]
कौशल्य विकास विभागामार्फत महारोजगार मेळाव्यात 5 हजार 583 पदांकरीता,विविध कंपन्या, उद्योगांनी घेतल्या मुलाखती
![]()
कौशल्य विकास विभागामार्फत महारोजगार मेळाव्यात 5 हजार 583 पदांकरीता विविध कंपन्या, उद्योगांनी घेतल्या मुलाखती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ग्रॅंटरोड येथे आज झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध उद्योग, कंपन्या आणि […]

