पोदार जंम्बो किड्स ऍडमिशन ओपन (2023 24) विद्यार्थी पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन..
![]()

पोदारच का??–
मर्यादित विद्यार्थी संख्या, उच्च प्रतीचे शिक्षण असूनही डोनेशन नाही…….पोदार एज्युकेशन नेटवर्क संचलित पोदार जंबो किड्स, अमळनेर * वैशिष्ट्ये:- आकर्षक वर्ग रचना, मर्यादित विद्यार्थी संख्या, तसेच संभाषण कौशल्य, सामाजिक जडणघडण, स्टेज डेअरिंग व सकारात्मक विचारसरणी विकसित होण्याची हमी……
खास वैशिष्ट्ये- पपेट शो, वॉटर आणि सँड प्ले, पॅराशूट प्ले, सर्व सण व परंपरा, आणि स्नेहसंमेलन तसेच विषयानुरूप फिल्ड व्हिजिट. सिंफोनिक्स इंग्लिश साठी, नंबर मॅजिक गणितासाठी या विशेष प्रणालींचा प्रिस्कुलमध्ये समावेश …. शहराच्या मध्यवर्ती भागात आणि संपूर्ण सुरक्षेसहित….प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनिअर के.जी. व सिनियर के.जी. प्रवेश प्रक्रिया वेगाने सुरू त्वरित संपर्क साधावा
👇👇👇👇
प्लॉट नं 3/क, विद्या विहार कॉलनी पटवारी कॉलनी मागे , मुंदडा हाईट्स जवळ अमळनेर 9970525158, 9420213605, 9421863141


