आज रविवार, दिनांक ०९ एप्रिल २०२३ रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रचारार्थ आटाळे ता.अमळनेर येथे मतदारांची गाठी भेटी
![]()

आज रविवार, दिनांक ०९ एप्रिल २०२३ रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रचारार्थ आटाळे ता.अमळनेर येथे मतदारांची गाठी भेटी घेतांना,
बाजार समिती मा.संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, सरपंच एकरुखी सुरेश पाटील, सरपंच तळवाडे रामकृष्ण पाटील, सरपंच कंडारी-लोणे भाईदास दादा भील, मा.ग्रामपंचायत सदस्य बाम्हणे तथा चेअरमन बाम्हणे विविध कार्यकारी सोसायटी गणेश भामरे पाटील.
याप्रसंगी उपस्थित चेअरमन, व्हा.चेअरमन, वि.का.स.सोसायटी संचालक, सरपंच, उपसरपंच यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते….!

