11 Mar, 2026

साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्रात उपायुक्त व तज्ञ मार्गदर्शकांचे अनमोल मार्गदर्शन!!!

Loading

साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्रात उपायुक्त व तज्ञ मार्गदर्शकांचे अनमोल मार्गदर्शन!!! अमळनेर नगरी म्हटली म्हणजे त्यात सामाजिक, अध्यात्मिक, वैचारिक, शैक्षणिक याबाबत मार्गदर्शन मिळणारी नगरी होय. यात नाविन्यपूर्ण भर पडली ती साने गुरुजी मोफत स्पर्धा केंद्राची…. ह्या केंद्राची वैशिष्ट्य म्हणजे कुणाकडून पाच पैसे फि न घेता सुरु असलेले स्पर्धा परीक्षा केंद्र होय. साने गुरूजी वाचनालयाच्या सेवाभावी, […]

1 min read

विधायक : मातोश्री सेवाभावी संस्थेचे संचालक आशुतोष जगदाळे यांचे सलग पाचव्यांदा रक्तदान; धुळ्याच्या मूकबधिर पुर्नवसन संस्थेलाही आर्थिक मदतीचा धनादेश!

Loading

विधायक : मातोश्री सेवाभावी संस्थेचे संचालक आशुतोष जगदाळे यांचे सलग पाचव्यांदा रक्तदान; धुळ्याच्या मूकबधिर पुर्नवसन संस्थेलाही आर्थिक मदतीचा धनादेश! जैताणे-निजामपूर (ता.साक्री) : येथील मातोश्री सेवाभावी संस्थेचे संचालक तथा लुधियाना (पंजाब) येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आशुतोष जगदाळेने आपल्या वाढदिवसानिमित्त सलग पाचव्यांदा रक्तदान करून युवा वर्गाला रक्तदानाचा अनोखा संदेश दिला आहे. आशुतोष गेल्या पाच वर्षापासून सातत्याने आपल्या […]

1 min read

निवडणुक निरीक्षक (खर्च) श्री. कुमार चंदन (IRS) यांची अमळनेर भेट

Loading

निवडणुक निरीक्षक (खर्च) श्री. कुमार चंदन (IRS) यांची अमळनेर भेट जळगाव लोकसभा मतदार संघातर्गत अमळनेर विधानसभा मतदार संघामध्ये निवडणुकी संदर्भात घेतला आढावा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आज दिनांक 20-04-2024 सकाळी 10.30 वा. 03 जळगाव लोकसभा मतदार संघातर्गत 015 अमळनेर विधानसभा मतदार संघामध्ये मा. निवडणुक निरीक्षक (खर्च) श्री. कुमार चंदन (IRS) यांनी अमळनेर भेट देऊन निवडणुक खर्च विषयक […]

1 min read

महाराष्ट्रातील 50 शालेय विद्यार्थ्यांना नि:शुल्क इस्रोला जाण्याची संधी.

Loading

▪️महाराष्ट्रातील 50 शालेय विद्यार्थ्यांना नि:शुल्क इस्रोला जाण्याची संधी. ▪️नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेद्वारे गुणवंत 50 विद्यार्थी जाणार इस्रोला. 15 मे पर्यंत करू शकतात अर्ज 9 जुनला होणार परीक्षा. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- विद्यार्थी व पालकांसाठी सुखद बातमी आहे. राज्यातील 50 हुन अधिक विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला जाण्याची संधी जळगावच्या नोबेल फाउंडेशन ने उपलब्ध करून […]

1 min read

जिल्ह्यासह राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवावी-रामकृष्ण बी.पाटील.

Loading

जिल्ह्यासह राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवावी-रामकृष्ण बी.पाटील. अमळनेर प्रतिनिधी राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च आणि एप्रिल असे दोन महिन्याचे मानधन रखडले आहे.लोकसभा निवडणुक आणि लग्नसराईची धामधूम असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.मार्च २०२४ पासूनचे रखडलेले मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तत्काळ अदा करावे अशी […]

1 min read

हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने संदीपजी घोरपडे यांचा सत्कार

Loading

हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने संदीप घोरपडे यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी- साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी कृषी, बेरोजगारी, सामाजिक, शैक्षणिक व विविध विषयांवर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागामध्ये जाऊन विविध विषयांवर त्यांनी आज तागायत प्रबोधनाचं काम ते करीत आहेत.. शेतकरी कष्टकरी उपेक्षित लोकांची ते संपर्क साधत त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत.. कोणत्याही प्रकारची […]

1 min read

नास्तिकतेची शेखी मिरवणाऱ्या शरद पवारांना सीतामाईचा कळवळा येणे हा असली ढोंगीपणा-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा हल्लाबोल

Loading

नास्तिकतेची शेखी मिरवणाऱ्या शरद पवारांना सीतामाईचा कळवळा येणे हा असली ढोंगीपणा-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा हल्लाबोल मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) अयोध्येत सीतेची मूर्ती का नाही अशी तक्रार माझ्याकडे महिलांनी केल्याचा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावरून भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. […]

1 min read

धम्म परिषदांतून बौद्ध धम्म टिकून आहे : जयसिंग वाघ

Loading

धम्म परिषदांतून बौद्ध धम्म टिकून आहे : जयसिंग वाघजळगाव :- सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी सलग पंचेचाळीस वर्षे आपल्या तत्त्वांचा प्रचार , प्रसार केला त्यांच्या महापरिनिर्वाण नंतर ज्या बौद्ध धम्म परिषदा झाल्या त्यातून बौद्ध तत्वे संकलित करण्यात आली ती संकलित तत्वे आजतागायत टिकून आहे म्हणून बौद्ध धम्म जगात टिकून आहे म्हणून बौद्ध धम्मात धम्म परिषदांना अनन्य […]

1 min read

डॉ.रवींद्र भोळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राइड आयकॉन अवॉर्ड प्रदान

Loading

डॉ.रवींद्र भोळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राइड आयकॉन अवॉर्ड प्रदानजयपुर राजस्थान: मिनिस्ट्री ऑफ एम. एस. एम. इ .भारत सरकार सलग्नित भावना आर्ट्स व साहित्य परिषदेच्या वतीने नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘प्राइड आयकॉन अवॉर्ड2024’वितरण समारंभ संपन्न झाला. ह्या कार्यक्रमांमध्ये उरुळी कांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, अपंग सेवक व शैक्षणिक , अध्यात्मिक,धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते ह. भ .प. […]

1 min read

जाधव इंग्लिश क्लासेस ची दशसूत्री…

Loading

जाधव इंग्लिश क्लासेस ची दशसूत्री…1)इतर क्लासेस च्या तुलनेत माझी फि हि मेहनतीच्या मानाने खूपच कमी आहे. 2) इतर बरेच क्लासेस प्रॅक्टिसच्या नावाखाली इ.10 वी बोर्डाचा महत्वाचा अभ्यासक्रम परीक्षेच्या कमीतकमी 2 महिने आधी संपवितात. 3)) मी माझे काम इमाने इतबारे करीत असतो.मी शेवटच्या 2 महिन्यात 2 तास शिकवीत असतो व टेस्ट साठी स्वतंत्र वेळ देत असतो. […]

1 min read