बातमी
महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय देवठाण जिल्हा नाशिक या विद्यालयात १ में महाराष्ट्र दिनी विद्यार्थीनींना सायकलीचे वाटप
![]()
नाशिक प्रतिनिधी-मानव विकास योजना अंतर्गत राजमाता शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक संस्था संचलित महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय देवठाण जिल्हा नाशिक या विद्यालयात १ में महाराष्ट्र दिनी विद्यार्थीनींना सायकल वाटप करण्यात आल्या.यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रविण महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक सौ विजया पाटील (सावंत) यांच्या प्रयत्नामुळे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले व याच पद्धतीने विद्यालय […]
कै.श्री. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा….
![]()
कै.श्री. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा…. अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै.श्री.दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बुधवार दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ असा जयघोष केला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे चेअरमन माननीय श्री.उत्कर्ष पवार तसेच संस्थेचे उपाध्यक्ष […]
ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न
![]()
ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे संस्थेचे सचिव प्रा.श्याम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संचालक पराग पाटील, प्राचार्य नीरज चव्हाण, क्रीडा शिक्षक केदार देशमुख व सागर चावरिया यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव प्रा.श्याम पाटील […]
एरंडोल मध्ये सातवा सत्यशोधक विवाह उत्साहात संपन्न !..सत्यशोधक हिरालाल व प्रल्हाद पितांबर महाजन यांचा क्रांतिकारी निर्णय !..
![]()
एरंडोल मध्ये सातवा सत्यशोधक विवाह उत्साहात संपन्न !..सत्यशोधक हिरालाल व प्रल्हाद पितांबर महाजन यांचा क्रांतिकारी निर्णय !.. सत्यशोधक विवाह लावणे ही काळाची गरज – पी.डी.पाटील प्रतिनिधी – एरंडोल – एरंडोल शहरातील सामाजिक कार्यकर्ते हिरालाल पितांबर महाजन सुपुत्र व सत्यशोधक प्रल्हाद पितांबर महाजन यांचे पुतणे सत्यशोधक भूषण व जामनेर येथील रहिवासी राजू दगडू चौके यांची जेष्ठ […]
ग.स.सोसायटीच्या समीतीवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा झाला सत्कार
![]()
ग.स.सोसायटीच्या निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधीग. स.सोसायटी, जळगांव च्या कर्मचारी नियंत्रण समिती अध्यक्षपदी योगेश सनेर,तर कर्ज नियंत्रण समिती अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड कार्यकारी मंडळाच्या मासिक सभेत सर्वानुमते करण्यात आली.त्यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष उदय पाटील व कार्यकारी मंडळ सदस्य सुनील सूर्यवंशी, भाईदास पाटील प्रतिभा सुर्वे, मंगेश भोईटे, योगेश इंगळे,अनिल गायकवाड,निलेश पाटील, विजय पवार […]
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र दिन साजरा. राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थामध्ये महाराष्ट्र दिन संपन्न
![]()
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र दिन साजरा. राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थामध्ये महाराष्ट्र दिन संपन्न मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र राज्याच्या ६५व्या स्थापना दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आज गौरवगीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिवाजी पार्क येथील मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे ६५ व्या महाराष्ट्र राज्य […]
महाराष्ट्र दिनाचा पोलीस मुख्यालय संचलन पथकामध्ये आर एस पी बालसैनिंकांचा सक्रीय सहभाग.
![]()
महाराष्ट्र दिनाचा पोलीस मुख्यालय संचलन पथकामध्ये आर एस पी बालसैनिंकांचा सक्रीय सहभाग. रस्ता सुरक्षा साठी आर एस पी अधिकारी युनिट व बाल सैनिकांचे महत्वपूर्ण योगदान आहे.,:डॉ. विनयकुमार राठोड. ठाणे कल्याण प्रतिनिधी)ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत, १ मे महाराष्ट्र दिनाचा निमित्ताने, परेडमधे ठाणे जिल्हा वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ.विनयकुमार राठोड यांचा आदेशानुसार,परेड अधिकारी, सहाय्यक पोलिस उपायुक्त श्री . […]
पुरोगामी महाराष्ट्र उभा करणे हे महाराष्ट्राला मोठे आव्हान!!!
![]()
पुरोगामी महाराष्ट्र उभा करणे हे महाराष्ट्राला मोठे आव्हान!!! भारतातील महाराष्ट्र राज्य एक कणखर राज्य आहे. अनेक महापुरुषांनी त्याच्या जडणघडणीत फार मोलाचे योगदान दिलेले आहे. अनेक परकिय सत्तेने ग्रासलेले हे राज्य गुलामीने पछाडलेले होते. अशा काळात आशेचे किरण उगवले ते राजे शिवबाच्या रुपात अन त्यांनी पिता शहाजी व माता जिजाऊ च्या स्वप्नातील महाराष्ट्र निर्माण करण्याची शपथ […]
शंभरीत परिषदेचे नेतृत्व तरुणांच्या हाती जाणार,परिषद 25 युवा संघटकांची नियुक्ती करणार,मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे आवाहन
![]()
शंभरीत परिषदेचे नेतृत्व तरुणांच्या हाती जाणार,परिषद 25 युवा संघटकांची नियुक्ती करणार,मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे आवाहन मुंबई : मराठी पत्रकार परिषद आणखी 14 वर्षांनी आपले शतकमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत.. परिषदेच्या शंभराव्या वर्षात परिषदेचं नेतृत्व तरूण, सक्षम नेतृत्वाच्या हाती जावे म्हणून परिषद 25 तरूण पत्रकारांची, युवा संघटकांची टीम तयार करीत आहे.. यामध्ये 35 वर्षांच्या आतील […]
धुळ्यातील उघडे परिवारातील भावंडांचे मुंबईत विविध स्पर्धेत अल्पवयातील यश
![]()
धुळ्यातील उघडे परिवारातील भावंडांचे मुंबईत विविध स्पर्धेत अल्पवयातील यश धुळे- येथील उघडे व मदने परिवारातील सध्या मुंबईत निवासी असलेले नातवंडं चि. आयुष शरद उघडे या तीन वर्षाच्या बालकाने विझ किड्स कॉर्निवल (ऑल इंडिया) तर्फे घेतलेल्या श्लोक स्कॉलर स्पर्धेत तीन ते पाच वर्ष वयोगटात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत त्याने एकश्लोकी रामायण म्हटले होते. […]

