1 min read

ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न

Loading

ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे संस्थेचे सचिव प्रा.श्याम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संचालक पराग पाटील, प्राचार्य नीरज चव्हाण, क्रीडा शिक्षक केदार देशमुख व सागर चावरिया यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव प्रा.श्याम पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन व शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासंबंधी सुचना केल्या. सर्व विद्यार्थ्यांना आजपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *