1 min read

ग.स.सोसायटीच्या समीतीवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा झाला सत्कार

Loading

ग.स.सोसायटीच्या निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

अमळनेर प्रतिनिधी
ग. स.सोसायटी, जळगांव च्या कर्मचारी नियंत्रण समिती अध्यक्षपदी योगेश सनेर,तर कर्ज नियंत्रण समिती अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड कार्यकारी मंडळाच्या मासिक सभेत सर्वानुमते करण्यात आली.
त्यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष उदय पाटील व कार्यकारी मंडळ सदस्य सुनील सूर्यवंशी, भाईदास पाटील प्रतिभा सुर्वे, मंगेश भोईटे, योगेश इंगळे,अनिल गायकवाड,निलेश पाटील, विजय पवार मनोज माळी तज्ञ संचालक प्रवीण कोळी शेख शफीक व्यवस्थापक वाल्मीक पाटील अकाउंटंट श्याम सोनवणे आदी उपस्थित होते.
निवड झालेला मान्यवरांचे विविध संघटनेचे पदाधिकारी, मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *