04 Mar, 2026

मुथा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भौगोलिक क्षेत्रभेट.*

Loading

*मुथा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भौगोलिक क्षेत्रभेट.* ठाणे: कल्याण:(मनिलाल शिंपी) कल्याण महानगरपालिका अंतर्गत वाडेघर जवळील मलनिस्सारण केंद्रास मुथा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भौगोलिक क्षेत्रभेट दिली. त्यामध्ये कल्याण शहरातून येणारे मलयुक्त सांडपाणी प्रक्रिया करून कसे शुद्ध केले जाते याची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. मलनिस्सारण केंद्राचे प्रमुख राकेशकुमार सिंग, लॅब टेक्निशियन चौधरी सर व सुपरवायझर अजय जैस्वाल यांनी विद्यार्थ्यांना सर्व विभागांची […]

1 min read

“दारूमुक्तीसाठी ए. ए. चा राज्यव्यापी उपक्रम : १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील १५० रुग्णालयांत मोफत जनजागृती स्टॉल”

Loading

*मद्यपीडितांच्या मोफत मद्यमुक्तीच्या मदतीसाठी आणि मोफत माहितीसाठी अल्कोहोलीक्स अनोनीमस (ए. ए.) या विश्वव्यापी संस्थेचा संपुर्ण महाराष्ट्रात बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी मोफत जनजागरण स्टॉल.* ठाणे प्रतिनिधी : मद्यमुक्तीसाठी संपूर्ण जगभरात मागील 90 वर्षांपासून 190 पेक्षा अधिक देशात एक लाखपेक्षा अधिक ए. ए. समूहाद्वारे लाखो मद्यपीडितांना मोफत मद्यमुक्त करणाऱ्या आणि मद्यपीडितांच्या मोफत मद्यमुक्तीसाठी आणि मोफत […]

1 min read

“उद्यमनगर युवक बेपत्ता; रत्नागिरी पोलिस तपासात गतीशून्य”

Loading

“उद्यमनगर युवक बेपत्ता; रत्नागिरी पोलिस तपासात गतीशून्य” रत्नागिरी/ रत्नागिरी मधील सामाजिक कार्यकर्त्या सौ फैमिदा सुर्वे यांचे पती अली फारुक सुर्वे हे गेल्या सहा दिवसापासुन बेपत्ता आहेत. रितसर तक्रार देण्यात आली आहे.रत्नागिरी पोलिसांना अध्याप कसलाच ठाव ठिकाणा मिळत नाही, लोकेशन मिळत नाही,पोलिस तपास पुढे सरकत नाही असेच चित्र दिसत आहे. बेपत्ता व्यक्तिचा शोध घेण्यात तत्परता दिसत […]

1 min read

वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल योगेश सोनवणे च्या धाडसाने तरुणाचा जीव वाचला!

Loading

वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल योगेश सोनवणे च्या धाडसाने तरुणाचा जीव वाचला! ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) कल्याण शहर वाहतूक पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल योगेश एकनाथ सोनवणे (८२६१) अंबरनाथ शहर आयटीआय कॉलेज परिसरात घडलेल्या घटनेत एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. मानेवर मोठा घाव झाला होता. रक्तबंबाळ अवस्थेत युवक पडला होता. त्याच वेळी महामार्गावरून जात […]

1 min read

कै.धोंडू नाऊ.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय, व के.आर.मालदे स्कूलचे कुस्ती स्पर्धेत विजयी घोडदौड “जीत सुनिल भोईर,हर्षद प्रवीण चौधरी व ओम चौधरी यांची मुंबई विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड .

Loading

कै.धोंडू नाऊ.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय, व के.आर.मालदे स्कूलचे कुस्ती स्पर्धेत विजयी घोडदौड “जीत सुनिल भोईर,हर्षद प्रवीण चौधरी व ओम चौधरी यांची मुंबई विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड . ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे, द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा सन 2025-26 जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत […]

1 min read

नवरात्र उत्सवासाठी आर एस पी युनिट पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी सज्ज. ठाणे विभागात वाहतूक विभागासाठी आर एस पी युनिटचे सहकार्य उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे: पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट .

Loading

नवरात्र उत्सवासाठी आर एस पी युनिट पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी सज्ज. ठाणे विभागात वाहतूक विभागासाठी आर एस पी युनिटचे सहकार्य उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे: पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट . ठाणे:कल्याण( प्रतिनिधी) ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त माननीय पंकज शिरसाट साहेब यांचा निर्देशानुसार ,कल्याण विभागीय वाहतूक सहाय्यक आयुक्त किरण बालवडकर यांचा आदेशानुसार,कल्याण वाहतूक शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक […]

1 min read

व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंगतर्फे ‘खाकी दुर्गांचा’ सन्मान

Loading

व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंगतर्फे ‘खाकी दुर्गांचा’ सन्मान नाशिक | प्रतिनिधी पोलिस आयुक्तालयातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या सेवाभावाला अभिवादन करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंग तर्फे नवरात्री निमित्त विशेष सन्मान करण्यात आला. पोलिस आयुक्तालयातील सहा. पोलिस निरीक्षक सोनिया इनामके, क्षितिजा ठुबे, पो. कॉ. ज्योती निघूते, पो. कॉ. कोमल पवार,ज्योती खरे,आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या […]

1 min read

अनुपमा जाधव यांची राज्यस्तरीय क्रांती ज्योती शिक्षक प्रेरणा पुरस्कारासाठी निवड

Loading

अनुपमा जाधव यांची राज्यस्तरीय क्रांती ज्योती शिक्षक प्रेरणा पुरस्कारासाठी निवड ठाणे प्रतिनिधी साहित्य, शिक्षण व सामाजिक कार्याच्या क्षेत्रात आपली अमीट छाप उमटणाऱ्या,दि डहाणू एज्यूकेशन ट्रस्ट संचलित,के.एल.पोंदा.हायस्कूलच्या उपक्रमशील, आदर्श शिक्षिका आणि कवयित्री अनुपमा जाधव यांना दिनांक २८ सप्टेंबर रोजी नाशिक येथे राज्यस्तरीय क्रांती ज्योती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अनुपमा जाधव या केवळ एक शिक्षक नसून […]

1 min read

अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती तर्फे राज्यस्तरीय कवी संमेलनाचे” आयोजन* * *कवी संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी रविंद्र कांगणे,तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी, गीतकार मा. श्री अरुण म्हात्रे उपस्थित राहणार*

Loading

* *अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती तर्फे राज्यस्तरीय कवी संमेलनाचे” आयोजन* * *कवी संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी रविंद्र कांगणे,तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी, गीतकार मा. श्री अरुण म्हात्रे उपस्थित राहणार* ठाणे:कल्याण: ( मनिलाल शिंपी)वंजारी समाजातील कवींना आपले हक्काचे व्यासपीठ मिळावे याकरिता अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याणचे वतीने रविवार दिनांक ०५ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी […]

1 min read

कल्याण येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा प्रचंड उत्साहात संपन्न. कल्याण डोंबिवलीमधील खेळाडूंना विशेष प्रोत्साहन क्रीडा शिक्षकांना कायम सहकार्य राहील: क्रीडा उपायुक्त संजय जाधव यांचे प्रतिपादन.

Loading

कल्याण येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा प्रचंड उत्साहात संपन्न. कल्याण डोंबिवलीमधील खेळाडूंना विशेष प्रोत्साहन क्रीडा शिक्षकांना कायम सहकार्य राहील: क्रीडा उपायुक्त संजय जाधव यांचे प्रतिपादन. ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी)कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२५-२६ मार्गदर्शनाखाली रिटा मेमोरियल स्कूल कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आली होती. या कुस्ती स्पर्धेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिचे क्रीडा उपायुक्त श्री.संजय जाधव […]

1 min read