अमळनेर
१७ ऑगस्ट रोजी अमळनेर येथे सर्व धर्म परिषदेचे आयोजन
![]()
१७ ऑगस्ट रोजी अमळनेर येथे सर्व धर्म परिषदेचे आयोजन ——————————————————————— अमळनेर :- अमळनेर महिला मंच ट्रस्ट व पोलीस स्टेशन अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी बन्सीलाल पॅलेस , प्रताप मिल परिसर अमळनेर येथे दुपारी ३.३० वाजता ‘ सर्व धर्म परिषद ‘ चे आयोजन करण्यात आले आहे . या परिषदेत प्रसिद्ध साहित्यिक […]
मांडळ येथील स्व आबासाहेब किसन पाटील प्रतिष्ठान मार्फत पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी 4 00 वृक्षाचा स्तुत्य उपक्रम..
![]()
मांडळ येथील स्व आबासाहेब किसन पाटील प्रतिष्ठान मार्फत पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी 4 00 वृक्षाचा स्तुत्य उपक्रम.. अमळनेर प्रतिनिधी केवळ कारणे शोधून त्यामध्येच अडकून पडण्यापेक्षा वृक्षारोपणावर भर दिला पाहिजे. कारण झाडे जगली तरच तालुक्यातील व शहराचे आरोग्य, पर्यावरण संतुलित राहणार आहे. खरे तर झाडे लावणे आणि ती जगवणे हे राष्ट्रीय कर्तव्यच मानले पाहिजे. त्यादृष्टीने प्रत्येक नागरिकाचा मनापासून सहभाग […]
मंत्री अनिल पाटलांकडून अदिवासी दिना निमित्त आदिवासी बांधवाना विशेष भेट ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत मतदारसंघात 9 कोटी 34 लाख चा निधी
![]()
मंत्री अनिल पाटलांकडून अदिवासी दिना निमित्त आदिवासी बांधवाना विशेष भेट ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत मतदारसंघात 9 कोटी 34 लाख चा निधी अमळनेर- राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटलांकडून अदिवासी दिना निमित्त मतदारसंघातील आदिवासी बांधवाना विशेष भेट मिळाली असून ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत मतदारसंघातील 102 गावामध्ये 9 कोटी 34 लाख निधीच्या कामांना […]
स्पर्धा परीक्षा म्हणजे मोठी संधी व चक्रव्यूह : हिमांशू टेंभेकर यांचे प्रतिपादन
![]()
स्पर्धा परीक्षा म्हणजे मोठी संधी व चक्रव्यूह : हिमांशू टेंभेकर यांचे प्रतिपादन ———————————————— अमळनेर : करिअर कौंसेलिंग सेंटर,प्रताप कॉलेज(स्वायत्त) व पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वारी UPSC या उपक्रम अंतर्गत संघ लोक सेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यासाठी हिमांशू टेंभेकर यांचे मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शनपर व्याख्यान पूज्य साने गुरुजी सभागृहात […]
शिरूडला विद्यार्थ्यांनी घेतली वृक्ष लागवडीसह संवर्धनाची जबाबदारी
![]()
शिरूडला विद्यार्थ्यांनी घेतली वृक्ष लागवडीसह संवर्धनाची जबाबदारी अमळनेर प्रतिनिधी शिरुड येथील व्हि. झेड. पाटील हायस्कूल येथे बारा फूट उंचीच्या 100 वृक्ष लागवडीचा कार्यक्रम तालुक्याचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, नायब तहसीलदार प्रशांत धमके, स्पार्क इरिगेशन प्रा.लिमिटेड जळगाव चे संचालक रवींद्र लढ्ढा व सप्तशृंगी इरिगेशन अमळनेर चे संचालक बापूराव महाजन यांच्या उपस्थितीत व ग्रामविकास शिक्षण संस्था मूडी […]
*अनेक वृत्तपत्र गेलेत आणि आलेत पण लेखन मंच स्पर्धेच्या युगात आजही उभा आहे -जेष्ठ पत्रकार डॉ. डिगंबर महाले* *’लेखन मंच ‘वर वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव*
![]()
*इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या युगात प्रिंट मीडिया टिकून त्याचे जिवंत उदाहरण लेखन मंच -मंत्री अनिलदादा पाटील* *अनेक वृत्तपत्र गेलेत आणि आलेत पण लेखन मंच स्पर्धेच्या युगात आजही उभा आहे -जेष्ठ पत्रकार डॉ. डिगंबर महाले* *’लेखन मंच ‘वर वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव* लेखन मंच न्यूज नेटवर्क अमळनेर: अल्पावधीतच आपल्या सर्व वाचकांचे लोकप्रिय साप्ताहिक ‘लेखन मंच च्या चौथ्या वर्धापन […]
अमळनेर शहरात दैनंदिन सर्वेक्षण करून आरोग्य बाबत जनजागृती…
![]()
अमळनेर शहरात दैनंदिन सर्वेक्षण करून आरोग्य बाबत जनजागृती… *म.जिल्हा आरोग्य अधिकारी,म.जिल्हा हिवताप अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,नगरपालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने सतत पडणाऱ्या पावसाने साथीचे रोग व कीटकजन्य आजार होऊ नये यासाठी आरोग्य विभागामार्फत अमळनेर शहरात गृहभेटी देऊन पाणीसाठा असलेली भांडी पाण्याची तपासणी करून डास अडी आढळलेली भांडी/कंटेनर खाली करण्यात आले. डबक्याच्या ठिकाणी अबेट टाकण्यात आले. […]
न्यू व्हिजन च्या चिमुकल्यांची महेश मेगा मार्ट ला भेट…
![]()
न्यू व्हिजन च्या चिमुकल्यांची महेश मेगा मार्ट ला भेट… अमळनेर : आज न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या जूनियर व सीनियर केजी वर्गाने अंमळनेर शहरातील प्रसिद्ध महेश मेगा मार्ट येथे अभ्यास दौरा नेला. यावेळी मेगा मार्ट चे संचालक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच दैनंदिन व्यवहार कसा चालतो, ग्राहकांशी कसे सांभाळून संबंध वाढवावे, मॉल मध्ये माल कसा […]
आर्मी स्कूल मध्ये साजरा झाला `जागतिक आदिवासी व क्रांती दिन`
![]()
आर्मी स्कूल मध्ये साजरा झाला `जागतिक आदिवासी व क्रांती दिन` *अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल मध्ये जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा करण्यात आला. शाळेचा माजी विद्यार्थी तथा सीआयएसएफ जवान जयेश साळुंके, अहिराणी कलाकार जयदीप पारधी, डॉ. भावेश पाटील, दीपक पारधी या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विज्ञान शिक्षक ए एन मालचे हे […]
11 ऑगस्टला जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिर पर्यंत पायी कावड यात्रेचे आयोजन सहभागी होणाऱ्या भाविकांनी संपर्क साधण्याचे आयोजकांचे आवाहन
![]()
11 ऑगस्टला जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिर पर्यंत पायी कावड यात्रेचे आयोजन सहभागी होणाऱ्या भाविकांनी संपर्क साधण्याचे आयोजकांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराच्या वतीने दि.11-8-2024 रविवार रोजी सकाळी जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिरापर्यंत पायी कावळ यात्रेचे आयोजन केले आहे ज्यां भाविकांना कावळ यात्रेत सहभागी व्हायचं असेल त्यांनी खाली […]

