23 Apr, 2026

सानेगुरुजी विद्यालयात साथी गुलाबबापू यांना प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने अभिवादन..

Loading

सानेगुरुजी विद्यालयात साथी गुलाबबापू यांना प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने अभिवादन.. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी विद्यालयाच्या वतीने माजी आमदार बापूसाहेब साथी गुलाबराव वामनराव पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण दिन अभिवादन करून साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, गुणवंतराव पाटील, एडवोकेट अशोक बाविस्कर, डॉ यशवंतराव देशमुख, अमृत पाटील, भास्करराव बोरसे, […]

1 min read

बदलापूर येथील महिला पत्रकारास दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध अमळनेर येथे “व्हॉइस ऑफ मीडिया” तर्फे तहसीलदाराना निवेदन

Loading

बदलापूर येथील महिला पत्रकारास दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध अमळनेर येथे “व्हॉइस ऑफ मीडिया” तर्फे तहसीलदाराना निवेदन अमळनेर प्रतिनिधी- बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे वार्तांकनासाठी गेलेल्या महिला पत्रकारास माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध व्यक्त करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना आज निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, बदलापूर पूर्वेतील […]

1 min read

दहिवद गावाचे सुपुत्र वासुदेव देसले साहेब यांची उपविभागीय पोलिस अधिकारी (D.Y.S.P) पदी पेठ उपविभाग नाशिक ग्रामीण ला पदोन्नतीवर बदली

Loading

दहिवद गावाचे सुपुत्र वासुदेव देसले साहेब यांची उपविभागीय पोलिस अधिकारी (D.Y.S.P) पदी पेठ उपविभाग नाशिक ग्रामीण ला पदोन्नतीवर बदली झाली.। अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- दहिवद तालुका अमळनेर येथील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये सेवा करून आपल्या सेवेला प्राधान्य दिले सर्वसामान्य साठी एक अधिकारी असा असतो याची ज्वलंत उदाहरण म्हणजे वासुदेव देसले साहेब..  नंदूरबार पोस्टे ला […]

1 min read

खानदेशी मुलुख मैदान तोफ मा.आ.गुलाबराव पाटील यांच्या प्रथम स्मृतीस अभिवादन.

Loading

खानदेशी मुलुख मैदान तोफ मा.आ.गुलाबराव पाटील यांच्या प्रथम स्मृतीस अभिवादन. अमळनेर (प्रतिनिधी )- दहिवद ता।अमळनेर येथील रहिवासी माजी आमदार खानदेशची मुलुख मैदान तोफ एक वर्षांपूर्वी थंडावली खानदेशात एक काळ गुलाबराव पाटील यांच्या जनजागृती, राजकारणी, समाजकारणाचा होता समाजवादी विचारांच्या गुलाबरावांवर साने गुरुजींचा विचारांचा पगडा होता. ते राष्ट्रसेवा दलाचे शिपाई होते. हे १९७८ च्या पुलोद काळात अमळनेर […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ताण व्यवस्थापन तंत्र : योग ” या विषयावर व्याख्यान संपन्न

Loading

प्रताप महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ताण व्यवस्थापन तंत्र : योग ” या विषयावर व्याख्यान संपन्न ———————————————- अमळनेर : प्रताप महाविद्यालय (स्वायत्त),शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, RUSA यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योग विभागाच्या प्रा.डॉ.लिना मनिष चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना अतिशय शाश्त्रशुद्ध आणि मौलिक स्वरूपाचे मार्गदर्शन केले.यावेळी तारुण्यातले अर्थात युवा अवस्थेतील खूप […]

1 min read

मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात, रक्षाबंधनाच्या निमित्ताने पर्यावरण पुरक राखी बनविण्यासाठी कार्यशाळा संपन्न

Loading

मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात, रक्षाबंधनाच्या निमित्ताने पर्यावरण पुरक राखी बनविण्यासाठी कार्यशाळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी नारायणदास तेजकरण मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात, रक्षाबंधनाच्या निमित्ताने पर्यावरण पुरक राखी बनविण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक चा वापर न करता पुर्णपणे ईको फ्रेंडली राख्या बनविल्या. नंतर प्रदर्शन भरवून सर्व विद्यार्थ्यांनी व […]

1 min read

अमळनेरला साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह उदयापासून संपन्न होणार.. तिन दिवसीय कार्यक्रमात नूतन इमारत भूमिपूजन व अतिरिक्त जलकुंभ उद्घाटन, व वकृत्व स्पर्धा उद्घाटन सोहळा व बक्षीस वितरण व पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न होणार..

Loading

अमळनेरला साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह उदयापासून संपन्न होणार.. तिन दिवसीय कार्यक्रमात नूतन इमारत भूमिपूजन व अतिरिक्त जलकुंभ उद्घाटन, व वकृत्व स्पर्धा उद्घाटन सोहळा व बक्षीस वितरण व पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न होणार.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- साथी गुलाबराव पाटील स्मृती सोहळा अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालय व अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ अमळनेर यांच्या वतीने कार्यक्रम […]

1 min read

अमळनेर या “पुस्तकाचे गावात” पुस्तक वाचणारा आमदार व्हावा.-प्रा अशोक पवार

Loading

अमळनेर या “पुस्तकाचे गावात” पुस्तक वाचणारा आमदार व्हावा.-प्रा अशोक पवार महाराष्ट्र शासन निर्णयानुसार “पुस्तकाचे गाव” या योजनेत नाशिक महसूल विभागात अंमळनेरला प्रथम बहुमान मिळाला. सर्वांचे अभिनंदन अमळनेर या पुस्तकाचे गावात “आमदार” ही पुस्तक वाचणारा व पुस्तक वाटणाराच व्हावा असे उद्गार प्रा.अशोक पवार यांनी काढले. ते नागरी हित दक्षता समितीच्या बैठकीत बोलत होते. गेल्या पंधरा वर्षात […]

1 min read

अमळनेरला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून शासनाची मान्यता…. शासनाचे केले अभिनंदन!!!

Loading

अमळनेरला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून शासनाची मान्यता…. शासनाचे केले अभिनंदन!!! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पुस्तकाचे गाव’ विस्तार योजनेंतर्गत नाशिक महसुली विभागातील अमळनेर जि. जळगाव येथील पुस्तकांच्या गावांना मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाने दिनांक २०.०८.२०२४ रोजी शासन निर्णय परिपत्रकाद्वारे पुस्तकांचे गाव संबंधीचे पत्र निर्गमित केले आहे. महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ‘पुस्तकाचे गाव’ ही योजना विस्तारीत स्वरुपात ६ महसूली विभागात […]

1 min read

खानदेश शिक्षण मंडळ,अमळनेरला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून शासनाची मान्यता

Loading

खानदेश शिक्षण मंडळ,अमळनेरला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून शासनाची मान्यता ————————————————– अमळनेर : ‘ पुस्तकाचे गाव’ विस्तार योजनेंतर्गत नाशिक महसुली विभागातील अमळनेर जि. जळगाव येथील पुस्तकांच्या गावांना मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाने दिनांक २०.०८.२०२४ रोजी शासन निर्णय परिपत्रकाद्वारे पुस्तकांचे गाव संबंधीचे पत्र निर्गमित केले आहे. महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ‘पुस्तकाचे गाव’ ही योजना विस्तारीत स्वरुपात ६ महसूली विभागात […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?