अमळनेर या “पुस्तकाचे गावात” पुस्तक वाचणारा आमदार व्हावा.-प्रा अशोक पवार
1 min read

अमळनेर या “पुस्तकाचे गावात” पुस्तक वाचणारा आमदार व्हावा.-प्रा अशोक पवार

Loading

अमळनेर या “पुस्तकाचे गावात” पुस्तक वाचणारा आमदार व्हावा.-प्रा अशोक पवार

महाराष्ट्र शासन निर्णयानुसार “पुस्तकाचे गाव” या योजनेत नाशिक महसूल विभागात अंमळनेरला प्रथम बहुमान मिळाला. सर्वांचे अभिनंदन अमळनेर या पुस्तकाचे गावात “आमदार” ही पुस्तक वाचणारा व पुस्तक वाटणाराच व्हावा असे उद्गार प्रा.अशोक पवार यांनी काढले. ते नागरी हित दक्षता समितीच्या बैठकीत बोलत होते. गेल्या पंधरा वर्षात तीन “दादा” आमदार झाले त्यांच्या विचार, आचार व वर्तनावरून ते पुस्तक वाचत असतील असे वाटत नाही. पैशांच्या, सत्तेच्या अहंकाराने पछाडलेल्या कोणत्याही” दादाला” निवडून द्यायचे नाही ,असा निर्णय नागरिक हित दक्षता समितीच्या बैठकीत झाला.
” पुस्तकाचे गाव” योजनेत अमळनेर ग्रामीण भागातील ग्रंथालयाचा समावेश नाही.

खा शी .मंडळ अमळनेर ,संत सखाराम महाराज वाडी संस्थान अमळनेर, मंगळ ग्रह संस्थान व मराठी वांग्मय मंडळ अमळनेर या पाच ठिकाणी ग्रंथालयासाठी पाच लाख रुपये मिळणार असे जाहीर करण्यात आले आहे .परंतु यात अंमळनेर ग्रामीण भागातील ग्रंथालयांचा समावेश नाही याचं नागरिक दक्षता समिती निषेध करीत आहे. ग्रामीण भागातही वाचक वर्ग मोठ्या संख्येने आहे याचे भान शासनाने ठेवावे. असेही पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *