अमळनेर
श्रीमती द्रो. रा. कन्या शाळा अमळनेर येथे हिंदी दिनाचे औचित्य साधत हिंदी अध्यापक मंडळाकडून घेतली जाणारी जनरल नॉलेजची परीक्षा संपन्न
![]()
श्रीमती द्रो. रा. कन्या शाळा अमळनेर येथे हिंदी दिनाचे औचित्य साधून हिंदी अध्यापक मंडळाकडून घेतली जाणारी जनरल नॉलेजची परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेत एकूण 465 विद्यार्थिनी बसल्या होत्या. त्यात इयत्ता 5 वी ते 7 वी या लहान गटातून 260 विद्यार्थिनी तर इयत्ता 8 वी ते 10 वी मोठ्या गटातून 205 विद्यार्थिनी बसल्या होत्या . लहान […]
प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर येथे क्रीडा शिबिर सुरु
![]()
प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर येथे क्रीडा शिबिर सुरु ——————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग द्वारा आयोजित विविध खेळांच्या क्रीडा शिबिराचे उदघाटन आज दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी खा.शि.मंडळाचे संचालक श्री.प्रदीप भाऊ अग्रवाल यांनी केले व खेळाडूंना शुभेच्छा […]
२३ सप्टेंबरपासून कृती समिती व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख नेत्यांचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण, २५ सप्टेंबर रोजी जेल भरो आंदोलन, मानधन वाढ, ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा कृती समितीचा निर्धार
![]()
२३ सप्टेंबरपासून कृती समिती व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख नेत्यांचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण, २५ सप्टेंबर रोजी जेल भरो आंदोलन, मानधन वाढ, ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा कृती समितीचा निर्धार मुंगसे , ता अमळनेर दि२० (वार्ताहर ) २३ सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण व २५ सप्टेंबर रोजी तीव्र निदर्शने करून जेल […]
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघातील 13 धार्मिक स्थळांसाठी 3 कोटींचा निधी, वर्णेश्वर मंदिर संस्थेसह ग्रामिण भागातील मंदिरांचा समावेश-मंत्री अनिल पाटील
![]()
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघातील 13 धार्मिक स्थळांसाठी 3 कोटींचा निधी वर्णेश्वर मंदिर संस्थेसह ग्रामिण भागातील मंदिरांचा समावेश-मंत्री अनिल पाटील अमळनेर-महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघातील 13 धार्मिक स्थळांसाठी 3 कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असून यातून वर्णेश्वर मंदिर संस्थेसह ग्रामिण भागातील मंदिरे व धार्मिक स्थळी […]
मन स्वच्छ करा,माणुसकी जपा व नारीशक्तीला वंदन करा – अँड ललिता पाटील यांचे प्रतिपादन
![]()
मन स्वच्छ करा,माणुसकी जपा व नारीशक्तीला वंदन करा – अडव्होकेट ललिता पाटील यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील प्रताप कॉलेज अंतर्गत अँटी रॅगिंग समिती व फिनिक्स ग्रुप* च्या विद्यमाने आयोजित मुलांचे समुपदेशन यावर व्याख्यानाचे आयोजन पूज्य साने गुरुजी सभागृहात २०.०९.२०२४ रोजी दुपारी ३ ते ४ दरम्यान करण्यात आले.प्रस्तुत समुपदेशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानदेश शिक्षण मंडळाचे सह […]
संशोधनात लिखानाचे शास्त्र महत्वाचे – अधिष्टाता सुनिल गोयल यांचे प्रतिपादन,
![]()
संशोधनात लिखानाचे शास्त्र महत्वाचे – अधिष्टाता सुनिल गोयल यांचे प्रतिपादन ————————————————- ●प्रताप महाविद्यालयात संशोधनाचे तंत्रे या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न ● राष्ट्रीय कार्यशाळेत १५३ जन सहभागी ● योगेश मुंदडे यांच्या हस्ते उदघाटन ● राज्यशास्त्र व रुसा अंतर्गत उपक्रम ————————————————- अमळनेर : येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त),अंतर्गत राज्यशास्त्र संशोधन केंद्र व राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा […]
राज्य महिला आयोग अध्यक्षा माननीय रुपाली ताई चाकणकर यांची आधार संस्थेच्या शिस्ट मंडळाची भेट
![]()
राज्य महिला आयोग अध्यक्षा माननीय रुपाली ताई चाकणकर यांची आधार संस्थेच्या शिस्ट मंडळाची भेट जळगाव महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपाली ताई चाकणकर यांची जळगाव जिल्हा दौऱ्यदरम्यान आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर च्या प्रतिनीधी नी भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन सादर केले. जळगाव जिल्ह्यातील महिलांच्या समस्या , समुपदेशन केंद्र सक्षमीकरण अश्या अनेकविध बाबीवर चर्चा […]
महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण लवकरच जाहीर होणार!, मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या सूचना, डिजिटल मिडिया संघटनेचा मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने पाठपुरावा
![]()
महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण लवकरच जाहीर होणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या सूचना डिजिटल मिडिया संघटनेचा मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने पाठपुरावा अमळनेर प्रतिनिधी,- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रने केलेल्या मागण्या पूर्ण करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करणार आहेत.मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख […]
कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या गणेश मंडळांचा झाला सन्मान,मंगळग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडियाचा स्तुत्य उपक्रम
![]()
कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या गणेश मंडळांचा झाला सन्मान, मंगळग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडियाचा स्तुत्य उपक्रम अमळनेर प्रतिनिधी : कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन गणरायाला निरोप देताना विसर्जन मिरवणुकीत शांतता प्रस्थापित ठेवणाऱ्या गणेश मंडळांचा मंगळग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडियातर्फे दगडी दरवाज्यासमोर भव्य व्यासपीठावर सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहराची […]
आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्या मार्फत पोषण आहार सप्ताह साजरा
![]()
आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्या मार्फत पोषण आहार सप्ताह साजरा अमळनेर प्रतिनिधी आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्यामार्फत रूपजी नगर अमळनेर येथे अंगणवाडी सोबत पोषण आहार सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला. मुलांना सकस पोषण आहार संतुलित समृद्ध कडधान्य ,पालेभाज्या ,फळांचे महत्व ,व आहारातील विविध जीवनसत्व ,याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका कल्पना रामदास सपकाळे आधार […]

