राज्य महिला आयोग अध्यक्षा माननीय रुपाली ताई चाकणकर यांची आधार संस्थेच्या शिस्ट मंडळाची भेट
1 min read

राज्य महिला आयोग अध्यक्षा माननीय रुपाली ताई चाकणकर यांची आधार संस्थेच्या शिस्ट मंडळाची भेट

Loading

राज्य महिला आयोग अध्यक्षा माननीय रुपाली ताई चाकणकर यांची आधार संस्थेच्या शिस्ट मंडळाची भेट

जळगाव
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपाली ताई चाकणकर यांची जळगाव जिल्हा दौऱ्यदरम्यान आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर च्या प्रतिनीधी नी भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन सादर केले. जळगाव जिल्ह्यातील महिलांच्या समस्या , समुपदेशन केंद्र सक्षमीकरण अश्या अनेकविध बाबीवर चर्चा करून निवेदन दिले. शिष्ट मंडळात डॉ भारती पाटील, रेणू प्रसाद प्रसाद,विद्या सोनार, ज्ञानेश्वरी पाटील, सुषमा विसपुते,भाग्यश्री सोनवणे यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *