अमळनेर
विद्यार्थ्यांच्या उत्साहाने गाजला राष्ट्रीय क्रीडा दिन –देवगाव देवळी हायस्कूलमध्ये विविध स्पर्धा
![]()
विद्यार्थ्यांच्या उत्साहाने गाजला राष्ट्रीय क्रीडा दिन –देवगाव देवळी हायस्कूलमध्ये विविध स्पर्धा अमळनेर प्रतिनिधी हॉकीचे जनक मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. त्यानिमित्ताने देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक अरविंद सोनटक्के व स्काऊट शिक्षक एस.के महाजन […]
अमळनेर तालुक्यातील 15 शाळांचा सहभाग – जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांची निवड
![]()
अमळनेर तालुक्यातील 15 शाळांचा सहभाग – जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांची निवड अमळनेर प्रतिनिधी जी. एस. हायस्कूल च्या लायन्स क्लब हॉल येथे अखिल भारतीय तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात तालुक्यातील इ.8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. या स्पर्धेत अमळनेर च्या साने गुरुजी कन्या शाळेची विद्यार्थिनी कु. रिया दिनेश जाधव […]
प्रताप महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ उद्घाटन कार्यक्रम संपन्न
![]()
*प्रताप महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ उद्घाटन कार्यक्रम संपन्न* ————————————————- अमळनेर (प्रतिनिधी) : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथील मराठी विभागाच्या वतीने “*मराठी वाङ्मय मंडळाचे*” उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. प्रस्तुत कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून धुळे येथील *प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी* हे उपस्थित होते. त्यांनी ‘ *मराठी साहित्याचे सामाजिक योगदान*’ या विषयावर आपले बहुमूल्य […]
आगामी निवडणुकांत भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहा –मंत्री शिरसाट , शिवसेनेच्या बळकटीसाठी अमळनेरात जिल्हा, तालुका व शहर प्रमुखांना दिशा
![]()
आगामी निवडणुकांत भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहा –मंत्री शिरसाट शिवसेनेच्या बळकटीसाठी अमळनेरात जिल्हा, तालुका व शहर प्रमुखांना दिशा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर नागरित श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळा निमित्त राज्याचे मा. ना. श्री संजय जी शिरसाट साहेब मंत्री सामाजिक न्याय विभाग आज रोजी दिनांक 29/8/2025 रोजी सकाळी 11:30 वाजता मंगळ मंदिराचे दर्शन घेऊन अमळनेर येथे शिवसेना […]
महाभोमयागाने श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्याला सुरूवात सामाजिक न्यायमंत्री शिरसाट, एकनाथराव खडसे यांनी घेतले दर्शन
![]()
महाभोमयागाने श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्याला सुरूवात सामाजिक न्यायमंत्री शिरसाट, एकनाथराव खडसे यांनी घेतले दर्शन अमळनेर प्रतिनिधी येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात जन्मोत्सवा निमित्त तीन दिवसीय महासोहळा पर्वाची सुरूवात २९ ऑगस्ट रोजी श्री महाभोमयागाने झाली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी येऊन दर्शनाचा लाभ घेतला . भाद्रपद […]
दुर्मिळ पशुपक्षी व प्राण्यांसाठी वृक्षारोपण उपक्रम* *श्री श्री वृक्ष बॅंक व स्वराज्य देशा संस्थेचा पुढाकार*
![]()
*दुर्मिळ पशुपक्षी व प्राण्यांसाठी वृक्षारोपण उपक्रम* *श्री श्री वृक्ष बॅंक व स्वराज्य देशा संस्थेचा पुढाकार* छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर पुढील पिढ्या व दुर्मिळ पशुपक्षी-प्राणी यांना जगण्यासाठी योग्य वातावरण मिळावे या उद्देशाने श्री श्री वृक्ष बॅंक आणि स्वराज्य देशा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणात एन आर बी चौक येथे वृक्षारोपण मोहिम राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत […]
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मागणी – मंगलग्रह मंदिर सोहळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत
![]()
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मागणी – मंगलग्रह मंदिर सोहळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषद मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष घालावे.. कारण शहराला जोडणारे धुळे चोपडा रस्ता, धरणगाव, पारोळा हे प्रमुख रस्ते हे त्या विभागाला येतात कळकळीचे निवेदन देत पर्यावरण मित्र दिलीप सोनवणे यांनी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. अमळनेर […]
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उद्या अमळनेरात – मंगळ ग्रह मंदिरातील महायज्ञात होणार सहभाग
![]()
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उद्या अमळनेरात – मंगळ ग्रह मंदिरातील महायज्ञात होणार सहभाग अमळनेर प्रतिनिधी : सामाजिक न्याय मंत्री तथा महाराष्ट्र राज्य पालकमंत्री (छत्रपती संभाजीनगर) मा. ना. संजय शिरसाट उद्या शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट रोजी अमळनेर दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ११.०० वाजता ते श्री मंगळ ग्रह मंदिर संस्थान, अमळनेर येथे आगमन करतील. यावेळी नवकुंडीय […]
अमळनेर येथे HPV लसीकरण शिबिराला मोठा प्रतिसाद लायन्स क्लब अमळनेरचा उपक्रम ठरला प्रेरणादायी – मुलींच्या आरोग्याचे संरक्षण
![]()
अमळनेर येथे HPV लसीकरण शिबिराला मोठा प्रतिसाद लायन्स क्लब अमळनेरचा उपक्रम ठरला प्रेरणादायी – मुलींच्या आरोग्याचे संरक्षण अमळनेर प्रतिनिधी:- लायन्स क्लब ऑफ अमळनेर व मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने HPV लसीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन नर्मदा मेडिकल फाउंडेशन हॉस्पिटल, अमळनेर येथे करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन श्री.प्रकाशभाऊ मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनी समाजाच्या आरोग्यासाठी […]
श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञतेचा उत्सव – अमळनेर श्री मंगळग्रह मंदिरात ऋषीपंचमी सोहळा
![]()
श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञतेचा उत्सव – अमळनेर श्री मंगळग्रह मंदिरात ऋषीपंचमी सोहळा अमळनेर प्रतिनिधी: ऋषीपंचमीचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता खानदेशातील हजारो महिला भाविकांनी येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात दर्शन घेतले. त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. ऋषीमुनींचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ऋषीपंचमी होय. शिवाय ऋषींबद्दल आपल्या मनात आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही या […]

