सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उद्या अमळनेरात – मंगळ ग्रह मंदिरातील महायज्ञात होणार सहभाग
1 min read

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उद्या अमळनेरात – मंगळ ग्रह मंदिरातील महायज्ञात होणार सहभाग

Loading

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उद्या अमळनेरात – मंगळ ग्रह मंदिरातील महायज्ञात होणार सहभाग

अमळनेर प्रतिनिधी :
सामाजिक न्याय मंत्री तथा महाराष्ट्र राज्य पालकमंत्री (छत्रपती संभाजीनगर) मा. ना. संजय शिरसाट उद्या शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट रोजी अमळनेर दौऱ्यावर येत आहेत.
सकाळी ११.०० वाजता ते श्री मंगळ ग्रह मंदिर संस्थान, अमळनेर येथे आगमन करतील.
यावेळी नवकुंडीय महायज्ञ, शांतिमय श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा व कला महोत्सव या भव्य धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन मंगळ ग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्यावतीने करण्यात आले असून या वेळी मोठ्या संख्येने भाविक व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष डॉ दिगंबर महाले व विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *