अमळनेर
शैला बैसाणे यांना ‘राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार २०२५’ जाहीर , शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल
![]()
शैला बैसाणे यांना ‘राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार २०२५’ जाहीर , शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल अमळनेर (प्रतिनिधी) : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी ईगल फाउंडेशनतर्फे दरवर्षी दिला जाणारा “राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार २०२५” जाहीर करण्यात आला आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी नवीन माध्यमिक विद्यालय, अंतुर्ली-रंजाणे (ता. अमळनेर) येथील उपशिक्षिका श्रीमती शैला गंगाधर […]
ज्ञान आणि समाजसेवा या माध्यमातून बदल घडवण्याचे आवाहन – डॉ. डिगंबर महाले विचारांची दिवाळी! – ‘प्रेरणा पर्व सन्मान कर्तृत्वाचा 2025’ सोहळ्यात मान्यवरांचा गौरव, समाजप्रेरणेची मेजवानी
![]()
ज्ञान आणि समाजसेवा या माध्यमातून बदल घडवण्याचे आवाहन – डॉ. डिगंबर महाले विचारांची दिवाळी! – ‘प्रेरणा पर्व सन्मान कर्तृत्वाचा 2025’ सोहळ्यात मान्यवरांचा गौरव, समाजप्रेरणेची मेजवानी अमळनेर प्रतिनिधी अमळनेरमध्ये झालेल्या प्रेरणा पर्व सन्मान सोहळ्याचे उद्घाटन करताना डॉ. डिगंबर महाले यांनी आपले मनोगत प्रेक्षकांसमोर अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडले. त्यांनी सांगितले की शिक्षण आणि माहितीचा खरा हेतू समाजात […]
समाजासाठी पत्रकारितेचे प्रत्यक्ष सामर्थ्य – डॉ जयदीप पाटील यांचे प्रेरक विचार विचारांची दिवाळी! – ‘प्रेरणा पर्व सन्मान कर्तृत्वाचा 2025’ सोहळ्यात मान्यवरांचा गौरव, समाजप्रेरणेची मेजवानी
![]()
समाजासाठी पत्रकारितेचे प्रत्यक्ष सामर्थ्य – डॉ जयदीप पाटील यांचे प्रेरक विचार विचारांची दिवाळी! – ‘प्रेरणा पर्व सन्मान कर्तृत्वाचा 2025’ सोहळ्यात मान्यवरांचा गौरव, समाजप्रेरणेची मेजवानी अमळनेर प्रतिनिधी डॉ. जयदीप पाटील यांनी त्यांच्या सहज आणि ओघवत्या शैलीत समाज, पत्रकारिता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर प्रभावी भाष्य केले. “पत्रकारिता ही समाज परिवर्तनाची दिशा दाखवणारी शक्ती आहे. आज सोशल मीडियाने माहितीचं […]
स्वसंवर्धन आणि सामाजिक कार्यासाठी स्वतःला तयार करण्याचा संदेश कपीलजी पवार सह आयुक्त नाशिक विचारांची दिवाळी! – ‘प्रेरणा पर्व सन्मान कर्तृत्वाचा 2025’ सोहळ्यात मान्यवरांचा गौरव, समाजप्रेरणेची मेजवानी
![]()
स्वसंवर्धन आणि सामाजिक कार्यासाठी स्वतःला तयार करण्याचा संदेश कपीलजी पवार सह आयुक्त नाशिक विचारांची दिवाळी! – ‘प्रेरणा पर्व सन्मान कर्तृत्वाचा 2025’ सोहळ्यात मान्यवरांचा गौरव, समाजप्रेरणेची मेजवानी अमळनेर प्रतिनिधी – प्रेरणा पर्व 2025 मध्ये कपिल पवार सर यांनी उपस्थितांना अत्यंत प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी सांगितले की, समाजासाठी कार्य करताना स्वतःवर काम करणे अत्यंत गरजेचे आहे. “आपल्या […]
सत्य, संस्कृती आणि विचारांची दिवाळी जीवनाला दिशा देणारी प्रा.बी.एन..चौधरी , विचारांची दिवाळी! – ‘प्रेरणा पर्व सन्मान कर्तृत्वाचा 2025’ सोहळ्यात मान्यवरांचा गौरव, समाजप्रेरणेची मेजवानी
![]()
सत्य, संस्कृती आणि विचारांची दिवाळी जीवनाला दिशा देणारी प्रा.बी.एन..चौधरी विचारांची दिवाळी! – ‘प्रेरणा पर्व सन्मान कर्तृत्वाचा 2025’ सोहळ्यात मान्यवरांचा गौरव, समाजप्रेरणेची मेजवानी अमळनेर प्रतिनिधी – दिवाळी सणाच्या आनंदात आणि मराठी लाईव्ह न्युज च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित प्रेरणा पर्व सन्मान सोहळा कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण दिलेले कविवर्य श्री बी. एन. चौधरी यांनी उपस्थितांना अत्यंत प्रेरणादायी संदेश […]
सतत प्रामाणिक राहणे आणि कर्तव्यावर ठाम राहणे – यशाची खरी गुरुकिल्ली” – डी.वाय.एस.पी. वासुदेव देसले, विचारांची दिवाळी! – ‘प्रेरणा पर्व सन्मान कर्तृत्वाचा 2025’ सोहळ्यात मान्यवरांचा गौरव, समाजप्रेरणेची मेजवानी
![]()
“सतत प्रामाणिक राहणे आणि कर्तव्यावर ठाम राहणे – यशाची खरी गुरुकिल्ली” – डी.वाय.एस.पी. वासुदेव देसले, विचारांची दिवाळी! – ‘प्रेरणा पर्व सन्मान कर्तृत्वाचा 2025’ सोहळ्यात मान्यवरांचा गौरव, समाजप्रेरणेची मेजवानी अमळनेर प्रतिनिधी मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डी. वाय. एस. पी. वासुदेव देसले यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थितांना प्रामाणिकता, समर्पण आणि समाजसेवेचे महत्त्व […]
अतिवृष्टीने प्रभावित शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी दिपक पाटील वाघोदे यांची मंगरूळ येथे बांधावर भेट
![]()
अतिवृष्टीने प्रभावित शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी दिपक पाटील वाघोदे यांची मंगरूळ येथे बांधावर भेट अमळनेर प्रतिनिधी मंगरूळ – मंगरूळ गटाचे जिल्हा परिषद उमेदवार दिपक पाटील वाघोदे यांनी मंगरूळ परिसरातील बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या वेदना आणि अडचणी प्रत्यक्ष पाहिल्या. अतिवृष्टीमुळे कापूस व मका पिके नुकसानीस पाठवली असताना शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे हमीभाव न मिळाल्यामुळे मोठा त्रास होत आहे. […]
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्हे बु येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना* …. *कुर्हे बु शाळेचे माजी विद्यार्थी शाळा विकासासाठी सरसावले….*
![]()
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्हे बु येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना* …. *कुर्हे बु शाळेचे माजी विद्यार्थी शाळा विकासासाठी सरसावले….* अमळनेर प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्हे बु ता.अमळनेर येथे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासननिर्णया नुसार दि.21/10/2025 रोजी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दिवाळी निमित्त गावात आलेले विविध क्षेत्रात कार्यरत सर्व माजी विद्यार्थी […]
सामाजिक बांधिलकीचा आदर्श! किरणभाऊ बहारे यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली गोड दिवाळी!
![]()
सामाजिक बांधिलकीचा आदर्श! किरणभाऊ बहारे यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली गोड दिवाळी! अमळनेर (प्रतिनिधी ईश्वर महाजन) सामाजिक बांधिलकी जोपासणारे, युवा नेतृत्वाचे प्रतीक असलेले आणि प्रभागातील प्रत्येक नागरिकाशी संवाद साधत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे श्रीकृष्णा रामसिंग बहारे (किरणभाऊ) यांनी या दिवाळी पर्वात एक आगळीवेगळी मानवतादायी परंपरा जपली आहे. ताडेपुरा प्रभाग क्रमांक ३ मधील नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांना […]
अमळनेर तालुक्यातील पिळोदे येथे श्रमदानातून प्रति मानसी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार*
![]()
*अमळनेर तालुक्यातील पिळोदे येथे श्रमदानातून प्रति मानसी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार* मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव मीनल करणवाल ताई यांच्या संकल्पनेतून उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे गटविकास अधिकारी एन आर पाटील विस्तार अधिकारी सुरेश कठाडे, विस्तार अधिकारी इधे यांच्या मार्गदर्शनाने अमळनेर तालुक्यातील पिळोदे ग्रामपंचायतीचा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभाग नोंदविलेला आहे. मुख्यमंत्री ग्राम समृद्ध […]

