14 Jun, 2026

पत्रकार हा लोकशाहीचा अदृश्य खांब – अरुण भाई गुजराथी, अमळनेरात व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्यस्तरीय कॅडर उत्साहात सुरू..

Loading

पत्रकार हा लोकशाहीचा अदृश्य खांब – अरुण भाई गुजराथी अमळनेरात व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्यस्तरीय कॅडर उत्साहात सुरू.. अमळनेर प्रतिनिधी : “लोकशाहीच्या आकाशाला आधार देणारे अदृश्य खांब म्हणजे पत्रकार. न्यायपालिका, विधिमंडळ, कार्यपालिका या तीन स्तंभांसोबत पत्रकारिता हा चौथा व अदृश्य स्तंभ लोकशाहीला बळकट करतो,” असे प्रतिपादन अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर संस्थान व्हॉईस ऑफ मीडिया आयोजित […]

1 min read

“पत्रकारितेला जागतिक आयाम देणारी व्हॉईस ऑफ मीडिया चळवळ” — रविकांत तुपकर, “समाजिकतेला दिशा देणारी पत्रकारितेची जागतिक मोहीम – व्हॉईस ऑफ मीडिया” —आमदार अनिल पाटील, व्हॉईस ऑफ मीडिया”च्या दोन दिवसीय केडर कॅम्पचे उद्घाटन राज्यभरातून प्रमुख पदाधिकारी व पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग

Loading

“पत्रकारितेला जागतिक आयाम देणारी व्हॉईस ऑफ मीडिया चळवळ” — रविकांत तुपकर “समाजिकतेला दिशा देणारी पत्रकारितेची जागतिक मोहीम – व्हॉईस ऑफ मीडिया” — आमदार अनिल पाटील व्हॉईस ऑफ मीडिया”च्या दोन दिवसीय केडर कॅम्पचे उद्घाटन राज्यभरातून प्रमुख पदाधिकारी व पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग अमळनेर प्रतिनिधी : पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या जाणीवा जागृत करण्याचे आणि पत्रकारांना संघटित करण्याचे विलक्षण कार्य […]

1 min read

बालविवाहाच्या भस्मासुराचे दहन करा -प्रांताधिकारी मुंडावरे आधार बहुद्देशीय संस्था, मंगळग्रह सेवा संस्था व प्रशासनातर्फे जनजागृती

Loading

बालविवाहाच्या भस्मासुराचे दहन करा -प्रांताधिकारी मुंडावरे आधार बहुद्देशीय संस्था, मंगळग्रह सेवा संस्था व प्रशासनातर्फे जनजागृती अमळनेर : बालविवाहामुळे उपस्थित होणाऱ्या विविध प्रश्नांच्या अनुशंगाने बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. मात्र तरीही छुप्या पद्धतीने किंबहुना अशिक्षितपणामुळे बालविवाह होणे सुरुच आहे. कालच भिलाली येथे बालविवाह कायदा मोडून विवाह झाल्याचे निष्पन्न झाल्याने मारवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. हा प्रकार […]

1 min read

अंगणवाडी युनियनचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांची सोशल मिडीयावर बदनामी करणाऱ्या सुषमा चव्हाण यांना कोर्टाचे समन्स.*

Loading

*अंगणवाडी युनियनचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांची सोशल मिडीयावर बदनामी करणाऱ्या सुषमा चव्हाण यांना कोर्टाचे समन्स.* अंगणवाडी युनियनचे कार्याध्यक्ष श्री.रामकृष्ण पाटील तसेच युवराज बैसाणे यांची व्हॉट्सअँपवर बदनामी करणारे मॅसेज सुषमा चव्हाण यांनी प्रसारित केले होते. सदर बदनामीप्रकरणी रामकृष्ण पाटील यांनी ऍड.लक्ष्मण पाटील यांच्या मार्फत श्रीमती सुषमा चव्हाण यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. परंतु श्रीमती चव्हाण यांनी […]

1 min read

मराठी विभाग प्रमुख प्रा. कांबळे यांना पीएच.डी. मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन

Loading

मराठी विभाग प्रमुख प्रा. कांबळे यांना पीएच.डी. मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन अमळनेर प्रतिनिधी प्रताप महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.ज्ञानेश्वर दत्तात्रय कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठात आपले संशोधन प्रकल्प सादर केले होते,त्यांचा ऑनलाइन पीएच.डी वायवा हा दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी झाले, प्रा.कांबळे यांनी यावेळी संशोधनाच्या सारांशचे पीपीटी द्वारे सादरीकरण केले.प्रा.कांबळे सरांनी *डॉ.बालाजी […]

1 min read

हतनूर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा तीव्र, अनवर्दे शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर – उपोषणाला जनसमर्थन वाढले , पाडळसरे धरण जन आंदोलन समिती शेतकऱ्यांच्या पाठीशी

Loading

हतनूर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा तीव्र अनवर्दे शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर – उपोषणाला जनसमर्थन वाढले पाडळसरे धरण जन आंदोलन समिती शेतकऱ्यांच्या पाठीशी अमळनेर प्रतिनिधी अप्पर तापी प्रकल्प हतनूर जळगाव येथील जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी संयुक्त मोजणी नुसार संपादित करून संबंधित शेतकऱ्यांना अद्यापही जमिनीचा मोबदला तीन दशकापासून शासनाने दिलेला नाही. जिल्हा भूसंपादन अधिकारी व तापी प्रकल्पाचे कार्यकारी […]

1 min read

अमळनेरात महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा जंगी सत्कार

Loading

अमळनेरात महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा जंगी सत्कार अंमळनेर प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री शशिकांत शिंदे यांचे अंमळनेर येथे महाविकास आघाडीच्या वतीने जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना (उबाठा) पक्षाच्यावतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला. श्री. शिंदे यांनी […]

1 min read

धरणगावात ओबीसी समाजाचा आंदोलनाचा इशारा : मराठा आरक्षण जीआर रद्द करण्याची मागणी

Loading

धरणगावात ओबीसी समाजाचा आंदोलनाचा इशारा : मराठा आरक्षण जीआर रद्द करण्याची मागणी धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं काढलेल्या शासनादेशाला (जीआर) सकल ओबीसी समाजाने तीव्र विरोध दर्शवला आहे. या जीआरमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येईल, असा आरोप करत धरणगाव तहसील कार्यालयासमोर सकल ओबीसी समाजाने […]

1 min read

पं.नेहरू समाजकार्य महाविद्यालयात PMUSHA अंतर्गत एक दिवसीय कौशल्य विकासासाठी कार्यशाळा*

Loading

*पं.नेहरू समाजकार्य महाविद्यालयात PMUSHA अंतर्गत एक दिवसीय कौशल्य विकासासाठी कार्यशाळा* अमळनेर प्रतिनिधी प्रधानमंत्री उच्च स्तर शिक्षा अभियान (PMUSHA) अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित समाजकार्य महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळा उद्घाटन सिनेट सदस्य डॉ संदीप नेरकर यांच्या […]

1 min read

समृद्ध ग्रामपंचायत अभियानात कळमसरे अग्रगण्य, आयएसओ प्रमाणपत्राने गौरव

Loading

समृद्ध ग्रामपंचायत अभियानात कळमसरे अग्रगण्य, आयएसओ प्रमाणपत्राने गौरव अमळनेर प्रतिनिधी तालुक्यातील राजकीय, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या अग्रगण्य समजले जाणारे कळमसरे या गावाच्या ग्रामपंचायतीस गावात उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामविकास विभागाच्या वतीने अमळनेर येथील इंदिरा भवन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान या कार्यशाळेप्रसंगी मा. नगराध्यक्ष तथा मा. जि प सदस्य जयश्री पाटील गटविकास अधिकारी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?